lady polling officer : गुलाबी साडी, डोळ्यावर काळा चष्मा… व्हायरल झालेली ‘ती’ निवडणूक अधिकारी नेमकी कोण? आपल्या स्टाईलबाबत म्हणतात….

lady polling officer : 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पिवळ्या साडीतील एक महिला निवडणूक अधिकारी (lady polling officer) चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात या महिलेचा फोटो व्हायरल झाला होता. त्यांच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होत. ‘रीना द्विवेदी’ (Reena Dwivedi) असं त्यांचं नाव असून लखनऊ येथील रहिवासी असलेल्या रीना यांना शहरातीलच मोहनलालगंज … Read more

अहमदनगरमधून खासदारकीची निवडणूक लढवणार?; निलेश लंके यांचे सूचक वक्तव्य

Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंबियांनी पुन्हा एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केलीय. आमदार निलेश लंके हे त्यांच्या अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. … Read more

Sanjay Raut : अमित शाह म्हणाले,”रामलल्लाचे मोफत दर्शन देऊ” ; तर संजय राऊतांचा संतप्त सवाल, “भाजपने श्रीरामाचा ठेका घेतलाय काय?”

Sanjay Raut : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राज्यात भाजपा सरकार आल्यास मोफत रामलल्ला दर्शनाचे आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेल्या या आश्वासनावर चौफेर टीका होत आहे.त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. “भाजपने श्रीरामाचा ठेका घेतलाय काय?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे. अमित शाह यांनी केलेल्या … Read more

नरेंद्र मोदींचा हल्लाबोल,’काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला, नेते इकडे-तिकडे पळताहेत’

Narendra Modi : “काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला, नेते इकडे-तिकडे पळताहेत”; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या प्रचारासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी सतना येथे पोहोचले,  यावेळी नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले की, ‘आज भारताचा आवाज जगभर ऐकू येत आहे तर काँग्रेसचा फुगा फुटला आहे.’ रॅलीला संबोधित करताना … Read more

MP Assembly Elections : पंतप्रधान मोदी उज्जैनमधून प्रचाराचा नारळ फोडणार; घेणार जाहीर सभा

MP Assembly Elections 2023:देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका आता टप्याटप्याने पार पडणार आहेत. त्यातच प्रत्येक पक्ष आपला प्रचार जोरात करताना दिसून येत आहे.दरम्यान, मध्य प्रदेशातही निवडणूक प्रचार जोर धरत असून याठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच  उज्जैनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. त्यासंदर्भात जागाही निवडण्यात आली आहे. पीएमओ … Read more

MP Elections : जयविलास पॅलेसबाहेर सिंधिया समर्थकांचा मोठा गोंधळ; मुन्नालाल गोयल यांचे तिकीट कटल्याने समर्थक नाराज

MP Elections : भाजपने  जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला आहे. ग्वाल्हेरमध्ये भाजप आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांचे समर्थक माजी मंत्री माया सिंह यांना तिकीट देण्यास विरोध करत आहेत. मुन्नालाल गोयल यांचे तिकीट रद्द केल्याने सिंधिया समर्थक संतप्त झाले असून जयविलास पॅलेसला घेराव करून आंदोलन करत आहेत. दरम्यान,सिंधिया(Jyotiraditya Scindia) आंदोलकांचे  मन वळवण्याचे … Read more

Lok Sabha Election 2024 : काँग्रेससोबत आघाडीबाबत अखिलेश यादव यांनी केलं मोठं विधान, INDIA च टेंशन वाढणार

Lok Sabha Election 2024  : लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन झालेल्या ‘भारत’ आघाडीचे मित्रपक्ष काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात मध्यप्रदेशातील जागांवरून मतभेद वाढत आहे. पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जागांचा ताळमेळ बसवण्याबाबत दोन्ही बाजूंकडून उघड वक्तृत्व सुरू आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तर काँग्रेस मध्य प्रदेश विधानसभेत जागा देण्यास तयार नसेल, तर यूपीमध्ये सपा … Read more

मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे सर्वस्व पणाला ! भाजपाला महागात पडू शकतो ‘हा’ घोटाळा

नवी दिल्ली – भाजपने (bjp) हेराफेरी करून राज्यात सत्ता काबीज केली होती, हे कॉंग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि राज्यातील जनता विसरणार नाहीत. 2020 ची फसवणूक राज्यातील जनताही विसरली नसल्याचे दिसून येत आहे. शिवराज सिंह (Shivrajsingh) हा जुना आणि थकलेला चेहरा असून, भाजप नेतृत्वाने चौहान यांच्यावर अविश्वास असल्याचे अनेक प्रकारे सूचित केले आहे. अशा स्थितीत … Read more

MP Election : मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत हा नेता पुढे, जनतेने या नेत्याच्या दिली सर्वात जास्त ‘पसंती’

MP Election :  एबीपी न्यूज आणि सी व्होटरने मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये यावेळी जनतेला मुख्यमंत्रीपदावर कोणाला पाहायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.   मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने एका सर्वेक्षणाद्वारे मध्य प्रदेशातील जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिली पसंती … Read more

पितृपक्षामुळे मध्यप्रदेश खासदार निवडणुकीच्या उमेदवारांची यादी थांबली, काँग्रेस-भाजप कधी जाहीर करणार यादी ?

MP Assembly Election 2023 : हिंदू धर्मात 16 श्राद्ध पक्षांना विशेष महत्त्व आहे. या दिवसात हिंदू धर्मात सर्व शुभ कार्ये निषिद्ध आहेत. मान्यतेनुसार, हा दिवस केवळ पूर्वजांना समर्पित आहे. श्राद्ध पक्षाच्या दिवसांचा परिणाम राजकारणावरही झाला आहे. आचारसंहितेपूर्वी भाजपकडून सातत्याने उमेदवारांची यादी जाहीर केली जात होती, तर श्राद्ध पक्षानंतर भाजपने एकही यादी जाहीर केली नाही. दरम्यान, … Read more