भाजपच्या उमेदवाराने खासदार निधीतून बांधले आलिशान घर आणि फार्म हाऊस; काँग्रेस नेत्याचा आरोप

BJP candidate | Lok Sabha Election 2024 : कोणत्याही खासदाराला प्रतीवर्षी दिला जाणारा निधी हा त्या मतदारसंघातील जनतेच्या कल्याणासाठी असतो. मात्र, मध्य प्रदेशातील धार मतदारसंघाच्या प्रतिनिधी भाजपाच्या सावित्री ठाकूर यांनी खासदार निधीचा वापर करुन स्वत:चे दोन मजली आलिशान घर आणि एक फार्म हाऊस बांधले. शिवाय ही बाब प्रतिज्ञापत्रात लपवल्याचेही उघड झाले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार … Read more

केंद्राने अर्थमंत्रालय चालवण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून मार्गदर्शन घ्यावे; सुप्रिया सुळेंची अजित पवारांची स्तुतीसुमने

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपमुखमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. यावेळी केंद्राचे अर्थ मंत्रालय चालवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता, असा सल्लाच सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला दिला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, हा केंद्रीय आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांमधील मूलभूत फरक आहे. मोदी … Read more

सरकारने खासदार निधी कपात करण्याचा पुनर्विचार करावा 

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि खासदार आपला ३० टक्के पगार एका वर्षासाठी देणार आहेत.मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेच २ वर्षासाठी खासदार निधी तहकूब करण्यात आला आहे. हा निर्णय १ एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. त्यावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी खासदार निधी बंद करण्याचा सरकारने पुन्हा विचार करावा; असे ट्विट करून म्हंटले आहे. त्यांनी खासदारांच्या वेतन … Read more