सर्वांना बरोबर घेऊन परिसराचा विकास करणार – खासदार नीलेश लंके

शेवगाव – कामे सांगत रहा, कायम संपर्कात रहा. मी खासदार झालो असा अहम भाव मला वाटता कामा नये. लंके आपल्यातलाच आहे हीच भावना आपली रहावी, हेच नाते जपू या. माझ्यावर तुमचा अधिकार आहे. कामासाठी विनंती करायची नाहीतर अधिकार वाणीने कामे सांगा. कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका. सगळा समाज गुण्यागोंविदाने नांदायला हवा. अठरापगड समाजाला … Read more

nagar | लंके यांच्या स्वीय सहायकावर जीवघेणा हल्ला

नगर {प्रतिनिधी} – दक्षिण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर दि.६ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान पारनेर शहरातील बसस्थानक परिसरातील आंबेडकर चौकात काही अज्ञातांकडून जबर मारहाण व जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.वेळीच पोलिसांनी दखल घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे … Read more