मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी; महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांना आला पंतप्रधान कार्यालयातून फोन

Murlidhar Mohol|  पंतप्रधान पदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी आज तिसऱ्या आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. यासाठी दिल्लीत जय्यत तयारी करण्यात आली आहे.संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यात राज्यातील काही नेत्यांनीही मंत्रीपद मिळण्याची … Read more

“एकनाथ शिंदेंना हलक्यात घेत त्यांची ताकद ओळखण्यात चूक केल्याने आज ठाकरेंवर लाचारीचे दिवस”; खासदार प्रतापराव जाधव यांची टीका

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी आयोगाच्या निर्णयाला योग्य असल्याचे म्हटले. आयोगाच्या निर्णयाविषयी बोलताना जाधव यांनी, आयोगाने दिलेला निकाल अभ्यासपूर्ण असल्याचा … Read more

संजय राऊत तुम्ही जोशी केव्हापासून झालात ? ‘या’ खासदाराने उपस्थित केला सवाल

बुलढाणा – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना वारंवार शिंदे फडणवीस सरकारवर टीका करताना दिसतात. सामनातील लेख आणि माध्यमांना प्रतिक्रिया देऊन ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे लावून धरण्यासाठी राऊत हे ओळखले जातात. संजय राऊत यांच्या याच सवयीवरून आता बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊत हे जनतेची करमणूक करत असल्याचे वक्तव्य जाधव … Read more

आदित्य ठाकरेंचा शिवसेनेशी संबंध काय ? त्यांनी सेनेची एखादी शाखा तरी स्थापन केली आहे का ? शिंदे गटातील खासदाराचा निशाणा

मुंबई – आदित्य ठाकरेंचा शिवसेनेशी संबंध कधीपासून आला ? त्यांचं शिवसेनेत योगदान काय ? आदित्य ठाकरेंनी कधी शिवसेनेसाठी एखादी शाखा स्थापन केली आहे का ? आंदोलन करत असताना आदित्य ठाकरेंच्या नावे एखादा गुन्हा किंवा पोलीस केस आहे का ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. माझ्यासारख्या व्यक्तीने बाळासाहेबांवर विश्वास … Read more