Uniform Civil Code : …त्यामुळेच शिवसेनेचा समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठींबा – खासदार शेवाळे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सूतोवाच करून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटीबद्ध असल्याने शिवसेनेचा समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठींबा असल्याचे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट … Read more

उद्धव ठाकरे, संजय राऊत हाजीर हो; शिवडी कोर्टाकडून ‘त्या’ प्रकरणी दोघांनाही समन्स; १४ जुलैला उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई: मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या दोघांनाही समन्स बजावले आहे. या दोघांनाही न्यायालयाने १४ जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. खासदार राहुल शेवाळे यांची सामनाच्या अग्रलेखातून बदनामी करण्यात आली, खोटी बातमी करण्यात आली. त्यानंतर राहुल शेवाळेंनी मानहानीचा अर्ज दाखल केला होता. प्रकरणी न्यायालयाकडून … Read more

लोकसभेतील गटनेतेपदाची जागा व कार्यालय आम्हाला द्या, शिंदे गटाच्या खासदाराची ‘रालोआ’ बैठकीत मागणी

नवी दिल्ली – लोकसभेत शिवसेनेच्या गटनेत्याला दिलेली बसण्याची जागा आणि कार्यालय या दोन्ही गोष्टींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा अधिकार असून हा अधिकार आम्हाला मिळायला पाहिजे, अशी मागणी मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) बैठकीत ही मागणी करून शेवाळे यांनी तेलाच्या उकळत्या … Read more

बलात्कार प्रकरण: खासदार राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढणार

नागपूर – खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालिअन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर आज त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. दिशा सालिअन प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिलेले असताना राहुल शेवाळे यांच्याविरोधातही एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली आहे. त्यांची मागणी मान्य झाली असून विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे … Read more

सीमावाद प्रकरणी खासदार राहुल शेवाळेंच राष्ट्रपतींना पत्र; केली ‘ही’ मागणी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाने चांगलेच डोके वर काढले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. अशात शिंदे गटाच्या आमदाराने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे आमदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्र्वापतींची … Read more

राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांची मतं फुटणार ? ‘या’ खासदाराने भाजप उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी लिहिले उद्धव ठाकरेंना पत्र

    शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर राज्यतील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आमदारांनी मूळ शिवसेना हा पक्ष सोडत वेगळा गट स्थापन केला आणि भाजपने त्यांना पाठींबा दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीत देखील शिवसेना खासदारांची मतं फुटणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना … Read more