पुणे जिल्हा : नियोजनाअभावी राज्यात पाणीटंचाई – खासदार सुळे

Supriya Sule on BJP ।

इंदापूर  – सध्या राज्यात 37 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यासाठी राज्य सरकारचे नियोजन नाही. मागील वर्षी डिसेंबर पासून मी शासनाला पाणी नियोजनाबद्दल सांगत होते; मात्र त्यांनी त्यावेळी लक्ष दिले नाही. आज उजनी धरणात देखील उणे चाळीस टक्के पाणी आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शेतीसाठी, जनावरांसाठी व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी राज्य सरकार … Read more

पुणे जिल्हा : कुस्तीपटूंना सर्वोपतरी मदत करणार – खासदार सुळे

मुळशी तालुका क्रीडा संकुलातील खेळाडूंचा सत्कार पिरंगुट  – दिल्ली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मुळशीतील खेळाडूंनी मिळवलेले यश ही अभिमानास्पद बाब आहे. येथे सराव करणार्‍या खेळाडूंसाठी सर्वोपतरी मदत केली जाईल, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. भरे (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका क्रीडा संकुलातील खेळाडूंनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांच्या … Read more

पुणे जिल्हा : देशात, राज्यात दडपशाहीचे सरकार – खासदार सुळे

महागाईचा उडाला भडका भोर – सध्या देशात आणि राज्यात दडपशिहिचे सरकार असून या सरकारमुळे महागाईचा भडका उडालेला आहे. भुलभुलय्या करून जनतेची फसवणूक करणार्‍या दोन्ही सरकारला पुढील काळात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये गोरगरीब जनता धडा शिकवणार असल्याने केंद्रात इंडिया तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. भोर येथ खासदार सुप्रिया … Read more

देशात, राज्यात दडपशाहीचे राजकारण – खासदार सुळे

जेजुरीत व्यापार्‍यांशी साधला संवाद जेजुरी – आज देशात आणि राज्यात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. अशा परिस्थितीत आम्ही माघे हटणार नाही, तुम्ही माघे हटायचे नाही. आपण लढू ही आणि जिंकू ही असा विश्‍वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. जेजुरीत येथील पेशवे सभागृहात खासदार सुळे यांनी जेजुरीतील व्यापारी, लहानमोठे व्यावसायिक नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी बैठक घेतली … Read more

पुणे जिल्हा : खासदार सुळेंचा १७ फेब्रुवारीला सन्मान

दिल्लीत संसद मानरत्न, महारत्न पुरस्कारांचे विसरण जळोची – संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि त्याचवेळी मतदारसंघातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद मानरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याच संस्थेचा संसद महारत्न पुरस्कार सुद्धा दुसऱ्यांदा त्यांना जाहीर झाला आहे. येत्या दि. १७ … Read more

पुणे जिल्हा : खासदार सुळे यांनी घेतली आमदार थोपटेंची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आमदार थोपटे आघाडी धर्माचे पालन करणार का? भोर : लोक सभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आसताना बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेवून यृवू घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकि संदर्भात चर्चा केली असल्याचे वृत्त हाती आले असुन या भेटीची भोर मध्ये चांगलीच चर्चा रंगली असुन … Read more

पुणे जिल्हा : भुयारी मार्गाबाबत रेल्वे प्रशासनाची डोळेझाक : खासदार सुळे

नीरा येथील प्रश्‍न ऐरणीवर नीरा – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिम भागातील लोकांसाठी अंडरपास भुयारीमार्ग काढण्यासाठी मी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे मात्र, या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. नीरा येथील अंडरपास मार्गाच्या मागणी बाबत ग्रामस्थ 5 जानेवारी रोजी नीरा येथे आत्मदहन आंदोलन करणार असल्याबाबत … Read more

पुणे जिल्हा : दत्त देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही – खासदार सुळे

इंदापूर – शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थान हजारों भक्तगणांचे श्रद्धास्थान असून, या देवस्थानच्या प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. दत्त देवस्थान शहाजीनगर येथील गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहातील सोमवारी (दि. 25) श्रींची दर्शन व संध्याकाळची आरती महापूजा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडली. या … Read more

पुणे जिल्हा : आताची भाजपा, भ्रष्ट जनता पार्टी – खासदार सुळे

माळशिरस येथे विकासकामांचे भूमिपूजन पॉईंटर : नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचा सत्कार भुलेश्‍वर – अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज असे सुसंस्कृत नेते असताना भाजपा म्हणजे भारतीय जनता पार्टी होती. आता भ्रष्ट जनता पार्टी झाली असल्याची टीक खाखासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या हस्ते माळशिरस येथे 7 कोटी … Read more

वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत – खासदार सुळे

बारामती दौऱ्यावर प्रथमच परखड, वास्तव प्रतिक्रिया बारामती/ जळोची : बारामती हे माझे माहेर आहे. आजोळ आहे. आणि माझी कर्मभूमी देखील आहे. म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. या ठिकाणी वैचारिक मतभेद आहेत. मनभेद नाहीत. त्यामुळे हा विचारांचा लढा आहे. तो विचारांच्या पद्धतीने सुरू राहील, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बारामतीमध्ये 25 जूनपासून पवार कुटुंब आले … Read more