मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची होणार न्यायालयीन चौकशी

लखनौ  – उत्तरप्रदेशातील बाहुबली राजकारणी मुख्तार अन्सारी याचे रूग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या मृत्यूविषयी कुटूंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, उत्तरप्रदेशच्या बांदामधील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. (A judicial inquiry will be held into the death of Mukhtar Ansari) चौकशीची जबाबदारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गरिमा सिंह यांच्यावर … Read more

‘माझ्या वडिलांना स्लो पॉयझन दिले’; मुख्तार अन्सारीच्या मुलाचा दावा

बांदा (उत्तर प्रदेश)   – बाहुबली राजकीय नेते मुख्तार अन्सारी यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर, मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी याने दावा केला की त्यांच्या वडिलांना अन्नातून विष देण्यात आले होते त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आपण कोर्टात जाणार आहोत तेथे आम्हाला न्याय मिळेल, असा विश्‍वास त्याने व्यक्त केला आहे. (Mukhtar Ansari Death) … Read more

माफिया डॉन मुख्तार अन्सारीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; संपूर्ण राज्यात सतर्कतेचा इशारा, कलम 144 लागू

Mukhtar Ansari passes away । बांदा तुरुंगात बंदिस्त असलेल्या माफिया डॉन मुख्तार अन्सारीचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. गुरुवारी कारागृहात मुख्तारची प्रकृती खालावली. त्यानंतर मुख्तार यांना राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले. दरम्यान, तात्काळ 9 डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ वैद्यकीय सेवा दिली. मात्र डॉक्टरांच्या खूप प्रयत्नांनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मुख्तारचा मृत्यू झाला. रात्री साडेदहाच्या … Read more

मुख्तार अन्सारीला जन्मठेप ! बनावट शस्त्र परवाना प्रकरण..

नवी दिल्ली – गाझीपूर बनावट शस्त्र परवाना प्रकरणी माफिया मुख्तार अन्सारीला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांदा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या असलेल्या आणि माफिया डाॅन मुख्तारला आठव्यांदा शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्या प्रकरणात मुख्तारला जन्मठेप सुनावण्यात आली, ते प्रकरण ३३ वर्षे ३ महिने जुने आहे, हे विशेष. विशेष न्यायाधीश (एमपी-आमदार … Read more

आजारी, म्हातारा झालोय.. दया दाखवा.. ! मुख्तार अन्सारी यांची शिक्षा कमी करण्याची न्यायालयाला विनंती

नवी दिल्ली – आमदार महावीर प्रसाद रुंगटा यांना बाॅंबने ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्तार अन्सारी बांदा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग)/खासदार-आमदार न्यायालयाचे प्रभारी उज्ज्वल उपाध्याय यांच्या न्यायालयात हजर झाला. गुरुवारी त्याला न्यायालयाने दोषी ठरवले होते, तेव्हाही मुख्तारचा चेहरा उदास आणि उदास दिसत होता. त्याला दोषी घोषित केल्याने तो निराश … Read more

मोठी बातमी ! भाजप आमदार हत्या प्रकरणी मुख्तार अन्सारीला 10 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि माजी आमदार मुख्तार अन्सारीला गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्ट प्रकरणात दोषी ठरवल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षेसह त्याला 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे. मुख्तार अन्सारी याचा भाऊ आणि बसपा खासदार अफजल अन्सारी यांच्यावर न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. त्यांच्याविरोधातही न्यायालय दुपारी 2 वाजेपर्यंत … Read more

यंदा मुख्तार अन्सारी रिंगणात नाही, पण मुलाच्या माध्यमातून करणार नियंत्रण

मऊ (उत्तर) – उत्तरप्रदेशातील डॉन म्हणून ख्याती असलेला मुख्तार अन्सारी याने अगदी अखेरच्या क्षणी निवडणूक रिंगणातून माघार घेऊन आपल्या ऐवजी आपला मुलगा अब्बास अन्सारीला येथून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तथापि असे असले तरी निवडणुकीची सारी सूत्रे मुख्तार अन्सारीच्याच हातात आहेत. या मतदार संघात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होंणार आहे. अब्बास अन्सारी … Read more

गॅंगस्टर मुख्तार अन्सारीचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना द्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, दि. 26 – रूपनगर कारागृहात असणाऱ्या गॅंगस्टर मुख्तार अन्सारीचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले. न्या अशोक भूषण आणि आर. एस. रेड्डी यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना ताबा देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत घालून दिली आहे. अन्सारीचा तातडीने ताबा देण्याचे आदेश पंजाब सरकार आणि रुपनगर कारागृह प्रशासनाला देण्याची मागणी करणारी याचिका … Read more