पुणे | मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस 50 लाखांचा निधी मंजूर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजेनेच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांच्या खर्चास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शासनाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या योजनेच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने यास मान्यता देताना मात्र अटी घातल्या असून त्या अटींचे पालन करून हे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुळशी तालुका … Read more

पिंपरी | दरुस्‍तीसाठी बंद राहणार मुळशीतील वीजपुरवठा

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापारेषण कंपनीच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम बुधवार (दि. ३) ते शनिवारपर्यंत (दि. ६) होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत विजेच्या भारव्यवस्थापनासाठी महावितरणच्या काही २२ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार आहेत. परिणामी मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये चक्राकार … Read more

पुणे जिल्हा | मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम नाटिकेेने वेधले लक्ष

पौड (वार्ताहर)- मुळशी तालुक्यातील पौड येशील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांचे प्रतिमा पूजन केंद्रप्रमुख येनपुरे सर, माणकोजी सर व पौड गावचे विद्यमान सरपंच प्रमोद शेलार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम यावरती केलेले नाटक सादर केल्याने पालकांकडून उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून … Read more

पुणे जिल्हा | गुंजवणी प्रकल्पाचा वाटप आराखडा लवकरच निश्चित

भोर, (प्रतिनिधी) – गुंजवणी प्रकल्पाचा वाटप आराखडा निश्चित करावा, तसेच हिर्डोशी येथील ३५ खातेदारांची वाटप प्रक्रिया त्वरित करावी यासह अनेक मागण्यांवर धरणग्रस्तांबाबतच्या आढावा बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती भोर वेल्हे व मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. पुणे येथील विधानभवनात भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी निरा देवघर व गुंजवणी चाफेट प्रकल्पाचे विभागीय … Read more