राज्य सरकारला दिलासा! बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई –  महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिका निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्‍यता आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अमजद सय्यद … Read more

बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीबाबत दोन आठवड्यात म्हणणे सादर करा

पुणे – महापालिका निवडणूकांसाठी प्रस्तावित बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीला विरोध करणाऱ्या याचिकांची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. याबाबत म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सकारला दिले आहेत. दोन आठवड्याच्या आत म्हणणे सादर करावे, असेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे तीन सदस्यांचा प्रभाग समजून … Read more

केवळ सत्तेसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत; राज ठाकरे यांची टीका

नाशिक – फक्त सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीका करत राज ठाकरे यांनी प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवण्याचा उद्देश काय हे राज्य सरकारने स्पष्ट करावं, असा सवाल केला आहे. 2012 मध्ये कॉंग्रेस आणि राष्टवादी कॉंग्रेसचे सरकार असताना एक उमेदवार होता, त्यानंतर त्यांनी एक प्रभाग पद्धत सुरु केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सर्व पालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार; ‘या’ पालिकेला वगळले

मुंबई : राज्य सरकारने राज्यात होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.  मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. मुंबई महापालिकेत सध्याचीच एकसदस्यीय पद्धत कायम राहील. अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा एक प्रभाग असेल. नगरपालिका, नगर परिषदांमध्ये दोन सदस्यीय … Read more