उच्च शिक्षण बहुशाखीय असावे – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली – विद्यापीठातून सर्वांगीण विकास झालेल्या व्यक्ती घडाव्यात तसेच आपल्या मोठ्या लोकसंख्येच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी उच्च शिक्षणाचे स्वरूप बहुशाखीय असावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले. पुढील काही वर्षांमध्ये करियरच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रांचे व्यापक ज्ञान असणे आवश्‍यक असेल असे मत त्यांनी व्यक्त केले. नायडू यांनी मुक्त कलांचे पुनरुज्जीवन आणि विज्ञान, … Read more