Terror Funding Case : चंदीगड आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये NIA चे अनेक ठिकाणी छापे

श्रीनगर/चंडीगड – राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सातत्याने कारवाई करत आहे. दहशतवादी कारवायांशी संबंधित दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शनिवारी सकाळी चंदीगड आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणांतील काही संशयितांच्या ठिकाणांवर आणि लपून बसलेल्या ठिकाणांवर अजूनही छापे टाकण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय दहशतवादविरोधी एजन्सीने अल्पसंख्याक, सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून केंद्रशासित प्रदेशातील विविध … Read more

आतापर्यंतची मोठी कारवाई! जम्मू काश्मीरमध्ये एनआयएकडून १४ जिल्ह्यांमधील ४५ ठिकाणांवर धाडी

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंतची मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी निधी पुरवठा प्रकरणी एनआयएने जम्मू काश्मीरमधील १४ जिल्ह्यांमध्ये धाड टाकली असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण ४५ ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएकडून ही कारवाई केली जात … Read more