Diwali : मुंबईत फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Diwali – देशभरातील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दिवाळीत (Diwali) फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होत असते. दिवाळीत फटाके वाजविण्यावर वेळेचे निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु दिवाळीच्या दिवसांमध्ये वेळेच्या मर्यादेनंतरही फटाक्यांची आतषबाजी झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. यंदा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत घरोघरी दिवाळीचा उत्साह आणि आनंद दिसून येत आहे. गरीब, श्रीमंत, … Read more

Mumbai Air Pollution : विकासकामांपेक्षा नागरिकांचे जीव महत्त्वाचे; हवा प्रदुषणावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले

Mumbai Air Pollution – देशाची राजधानी नवी दिल्लीसह मुुंबईतही हवेची गुणवत्ता (Mumbai Air Pollution) खालावली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) तीव्र शब्दांत फटकारले. विकासकामांपेक्षा नागरिकांचे जीव महत्त्वाचे असून काही दिवस बांधकामे बंद राहिल्यास आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल न्यायालयाने केला. तसेच मुंबई महापालिकेने विनंती केल्यानंतर न्यायालयाने चार … Read more

Mumbai Air Pollution : मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली; उच्च न्यायालयाने घेतली दखल

Mumbai Air Pollution – मुंबईतील हवेच्या गुणवत्ता (Mumbai Air Pollution ) निर्देशांकात जी घट नोंदवली गेली आहे त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) चिंता व्यक्त केली असून याची न्यायालयाने स्वताहून दखल घेत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाला नोटीस पाठवून त्यांच्याकडून या प्रकरणी उत्तर मागवले आहे. मुंबईत बिघडलेल्या हवाप्रदुषणाच्या स्थितीवर न्यायालयापुढे तीन … Read more

Mumbai Air Pollution : मुंबईकरांना प्रदूषणापासून मिळणार दिलासा; कचऱ्यापासून निर्माण होणार….

Mumbai Air Pollution – मुंबईकरांना (Mumbai Air Pollution) लवकरच प्रदूषणापासून (Air Pollution) काहीसा प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कारण देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यापासून ताशी 6 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प येत्या 18 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. नेस्को (गोरेगाव) मैदानावर सुरू असलेल्या प्रदर्शनात ही माहिती देताना री-सस्टेनेबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मसूद मलिक म्हणाले की, देवनार डम्पिंग … Read more