2 लाख गुंतवून कमावले 1 कोटी ! ‘या’ IT कंपनीचे शेअर्स ठरले कुबेराचा खजाना

मुंबई – शेअर मार्केटमध्ये खरोखरच एवढी ताकद आहे की ते कोणत्याही गुंतवणूकदाराला जमिनीवरून उचलून राजाप्रमाणे सिंहासनावर बसवू शकतो. पण मार्केटमध्ये असे अनेक अनोळखी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना फक्त 1 ते 2 वर्षात लखपतीपासून करोडपती बनवले आहे. आज अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने गेल्या वर्षी मार्केटमध्ये दणकेबाज परतावा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. हा … Read more

मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढतोय – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई  : राज्यातील मराठी उद्योजकांची कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होत असल्याचा राज्याला अभिमान असून मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढत असल्याचे उद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले. सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेड या कंपनीचा लिस्टिंग समारंभ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे झाला. यावेळी कंपनीचे सीएमडी सतीश वाघ, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, विविध क्षेत्रातील उद्योजक आणि … Read more

अर्थवाणी…

“आर्थिक शिस्त पाळण्याबरोबरच अर्थसंकल्पात बऱ्याच नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. घर बांधणी, इलेक्‍ट्रिक वाहन, पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची शक्‍यता आहे. -आशिष कुमार चौहान, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई शेअरबाजार