Mumbai : होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 3 ठार, 59 जखमी; उच्चस्तरिय चौकशीचे आदेश

मुंबई – वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे राजधानी मुंबईत अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. कुठे झाडे पडली, कुठे पत्रे उडाले, टाॅवर कोसळले.. सर्वात मोठी दुर्घटना म्हणजे घाटकोपर पूर्व परिसातील पंतनगर येथील पोलीस ग्राउंड पेट्रोल पंप, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, 3 जणांचा मृत्यू … Read more

सावधान!!! मुंबईत येत्या ३६ तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Weather|

Mumbai Weather|  मुंबई लगतच्या किनाऱ्यावर रविवारी रात्रीपर्यंत मोठ्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केला आहे. भारतीय हवामान विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेअकरा ते रविवारी रात्री साडे अकरा या वेळेत समुद्रात लाटांच्या लाटा उसळतील, त्यामुळे किनारी भागात … Read more

मुंबई, पुण्याला ‘येलो अलर्ट’ जारी ! सर्वसामान्यांसाठी हवामान विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना

मुंबई – महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या 24 तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने “येलो अलर्ट’ (yellow alert) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील दोन दिवस घराबाहेर पडताना … Read more