पुणे | कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात गेल्या काही दिवसांपासून हवा प्रदूषण पुन्हा वाढले आहे. दुसऱ्या बाजूला शहरात मोठया प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. पालिकेने कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई वाढविण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस केल्या आहेत. शहराच्या प्रदूषणाबाबत न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या दाव्यांबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेची बैठक बोलाविली होती. या बैठकीत या सूचना देण्यात … Read more

पुणे | अनधिकृत नळजोडांंवर कारवाई सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात अचानकपणे कमी दाबाने तसेच अपुरे पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्यास महापालिकेकडून संबंधित भागातील अनधिकृत नळजोडांची तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. असे नळजोड सापडताच कारवाई करून ते तोडले जात आहेत. प्रशासनाने नुकतेच केशवनगर- मुंढवा परिसरातील ४३ अनधिकृत नळजोड काढले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. तसेच, शहराच्या … Read more