पुणे | दिंड्यांसाठी शाळा मोफत उपलब्ध करून द्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पंढरपूर पालखी – माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांची मागणी- माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांची मागणीसोहळ्यासोबत शेकडो दिंड्या पुणे मुक्कामी असतात. या दोन्ही पालखी सोहळ्यांसाठी महापालिकेच्या सर्व शाळा मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज … Read more

पुणे | मिसिंग-लिंक अजूनही मि सिं ग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून मोठ्या रस्त्यांना पर्यायी रस्ते १०० ते ५०० मीटर अंतराचे भूसंपादन रखडल्याने अर्धवट असल्याने हे रस्ते पूर्ण करण्यासाठी मागील वर्षी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्या अंतर्गत, महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणात ३३ रस्त्यांवर मिसिंग लिंक पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यातील १३ जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या … Read more

पुणे | पावसाळी लाइन दुरूस्ती की मलमपट्टी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पाऊस झाला की स्वारगेट स्थानकाचे प्रवेशद्वार पाण्याखाली जात असल्याने प्रवाशांना मोठी कसरत करून स्थानकात जावे लागते. त्यामुळे महापालिकेकडून येथील पावसाळी लाइन दुरूस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर हा प्रश्न सुटणार ? की दोन पावसाळ्यानंतर पुन्हा तीच अवस्था होणार? कारण, सब वे आणि मेट्रोच्या कामामुळे पावसाळी लाइन बंद पडल्या … Read more

पुणे | हाेर्डिंगबाबतचे आदेश स्थानिक पातळीवर दुर्लक्षित

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या हद्दीत होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनर्स आणि पोस्टर्स आदी तात्पुरत्या जाहिराती लावण्यासाठी जागा निश्‍चित करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या होत्या. मात्र, याकडे स्थानिक पातळीवरच दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. पालिका आणि नगरपालिका यांनी यासंदर्भात दिलेल्या परवानग्यांची माहिती दररोज उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रणालीद्वारे पोलिसांना तत्काळ … Read more

पुणे | केळकरांच्या समाधीस्थळाचा होतोय गोठा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ओंकारेश्वर मंदिरामागे भिंतीजवळ नदीपात्रात कै. गंगाधर केळकर यांची समाधी आहे. ती वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना आहे. पण, आता समाधीजवळ गुरे बांधून गोठ्यासारखा वापर सुरू आहे. तर, समाधीस्थळाचे मूळ रूप आणि भावना बदलू नयेत, असे आवाहन केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांसह आणि महापालिकेला केले आहे. याआधीही या समाधीस्थळाला शिवमंदिराचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला होता. … Read more

पुणे | पाणीकपातीचे संकट लांबणीवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघा साडेसहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पुढील काही महिन्यांत पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणातील पाण्याचा आढावा शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत कपातीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. धरणात असलेले पाणी महापालिकेसाठी जुलैअखेरपर्यंत राखीव ठेवण्यात आले असल्याने … Read more

पुणे | नांदेड सिटीला पालिकेचा दिलासा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नांदेड सिटी मधील निवासी मिळकतींना महापालिकेडून अखेर ४० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच आकारण्यात आलेला मिळकतकर टाऊनशिप कायद्याप्रमाणे ६६ टक्के सवलत देऊन ३४ टक्के दराने आकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी मागील वर्षी महापालिकेने दिलेल्या मुदतीत पीटी-३ अर्ज भरून दिले आहेत, त्यांनाच ही सवलत देण्यात आली असून सुधारीत बिले … Read more

पुणे | शहरातील रस्ते खोदाई बंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पावसाळापूर्व रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेकडून शहरात ३० एप्रिलपासून रस्ते खोदाईस मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार ही खोदाई बंद करण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी महापालिकेच्या समान पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याने या कामाच्या खोदाईसाठी मात्र सुविधा देण्यात आली आहे, तसेच, महावितरण आणि एनएनजीएलच्या तातडीच्या कामांनाही या नियमातून सवलत देण्यात आल्याचे महापालिकेच्या … Read more

पुणे | पीटी-३ अर्जाला मुदतवाढ द्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणेकरांना निवासी मिळकतीत असलेली ४० टक्के सवलत, तसेच मागील थकबाकी राज्य शासनाने रद्द केली होती. या आदेशाची अंमलबजावणी महापालिकेने मे ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत केली. मात्र, त्यानंतरही सुमारे अडीच लाख मिळकतधाकरांनी पीटी-३ अर्ज न भरल्याने त्यांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ मिळालेला नाही. आता त्यांच्याकडून तक्रारी केल्या जात असून प्रशासनाने ही पीटी-३ … Read more

पुणे | अनधिकृत नळजोडांंवर कारवाई सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात अचानकपणे कमी दाबाने तसेच अपुरे पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्यास महापालिकेकडून संबंधित भागातील अनधिकृत नळजोडांची तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. असे नळजोड सापडताच कारवाई करून ते तोडले जात आहेत. प्रशासनाने नुकतेच केशवनगर- मुंढवा परिसरातील ४३ अनधिकृत नळजोड काढले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. तसेच, शहराच्या … Read more