Pune : मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ

पुणे – पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. रविवारी सायंकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेताच शहर भाजपने एकच जल्लोष केला. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची बातमी रविवारी सकाळी पुणेकरांना मिळाली. त्यानंतर दिवसभर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या शपथविधी … Read more

पुणे | मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लाॅटरी?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून तब्बल १ लाख २३ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपचे ९ खासदार निवडून आले असून, त्यातही महायुतीच्या सर्वाधिक जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळ आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले निवडून आले आहेत. त्यामुळे पंतप्रधान … Read more

पुणे | कृतीतून घडवले राजकीय संस्कृतीचे दर्शन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतो. त्यामुळे एकमेकांबाबत असलेली कटुताही मतमोजणीच्या पेटीतच बंद करून आदराची भावना जपत नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील राजकीय संस्कृतीचे दर्शन आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आपला विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह मोतमोजणी केंद्रावर पोहचलेल्या मोहोळ यांच्या समोर काॅंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते समोर येताच मोहोळांनी जल्लोष थांबवत … Read more

कृतीतून घडवले राजकीय संस्कृतीचे दर्शन; मुरलीधर मोहोळ यांच्या “त्या’ कृतीचे सर्वत्र कौतूक

पुणे – निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतो. त्यामुळे एकमेकांबाबत असलेली कटुताही मतमोजणीच्या पेटीतच बंद करून आदराची भावना जपत नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील राजकीय संस्कृतीचे दर्शन आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आपला विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह मोतमोजणी केंद्रावर पोहचलेल्या मोहोळ यांच्या समोर काॅंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते समोर येताच मोहोळांनी जल्लोष थांबवत त्यांचे आशीर्वाद … Read more

Pune News : नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जंगी सत्कार; ‘पुनीत बालन मित्र मंडळा’चा पुढाकार

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा ‘गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला. ‘पुनीत बालन मित्र मंडळा’च्या पुढाकारातून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विजयानंतर हा पहिलाच जाहीर सत्कार होता. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी तब्बल सव्वा लाखांच्या मताधिक्याने पुणे लोकसभेची जागा जिंकून दिमाखात … Read more

पुणे | कसब्यात मोहोळांकडून धंगेकर चितपट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवघ्या सव्वा वर्षापूर्वी झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपला चितपट करणाऱ्या आमदार रवींद्र धंगेकरांना भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्याच मतदारसंघात धोबीपछाड देत कसबा भाजपचाच असल्याचे दाखवून दिले आहे. मोहोळांनी कसबा मतदारसंघात घेतलेल्या मताधिक्यात पुनीत दादा बालन मित्र परिवाराने मोलाची भूमिका बजाविली आहे. मोहोळ यांच्या प्रचारार्थ युवा उद्योजक … Read more

पुणे | देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “कायदा-सुव्यवस्था, तसेच गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेता पुणे शहर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोडसाळ आहेत,’ असा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला. मोहोळ यांच्या … Read more

पुणे | भाजपच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांवर भर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंबईची वाढ झाल्यानंतर नवी मुंबई शहर विकसित करण्यात आले, त्याप्रमाणे पुण्यासाठी नवीन पुणे विकसित केले पाहिजे. काँग्रेसच्या 60 वर्षांत प्रश्न सोडण्यापेक्षा प्रश्न गंभीर झाले. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. काँग्रेसने जे 60 वर्षांत नाही केले, त्याच्या तीन पट काम भाजपने केले, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी … Read more

Pune News : ‘पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविणार’; महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे निवेदन

Pune news । पुणे हे वेगाने विकसित होणारे महानगर आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आम्ही भाजपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा पाया भक्कम करण्यास सुरूवात केली. यातील अनेक प्रकल्पांचे काम आठ ते दहा वर्षे असे दीर्घकाळ चालणारे आहे. यातील काही प्रकल्प मार्गीही लागले आहेत. मेट्रो, ई-बस खरेदी, रेल्वे, विमानतळ, रिंगरोड, … Read more

पुणे | मुळा- मुठा नद्या होणार प्रदूषणमुक्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या दोन दशकांत शहराचे नागरीकरण वाढताना दुर्लक्ष केल्यामुळे शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नद्या प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत. केंद्रातील भाजप सरकारने या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला असून, शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा- मुठा पुनरुज्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात … Read more