पुणे जिल्हा : खुनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपी अटकेत

लोणी काळभोर – पैसे घेतलेल्या मित्राची माहिती न दिल्याने एका नायजेरियन व्यक्तीला 8 ते 10 नायजेरियन नागरिकांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी (ता. हवेली) येथे एक वर्षापूर्वी घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी तब्बल एक वर्षापासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी पिसोळी (ता. हवेली) येथून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीला … Read more

शिवसेना नेत्याच्या हत्येच्या आरोपातील फरारी आरोपीस सहा वर्षांनी अटक

ठाणे, – ठाणे जिल्ह्यातील स्थानिक शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात गेल्या सहा वर्षापासून फरारी झालेल्या आरोपीला अटक करण्यात ठाणे क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. सागर कांबळे असे या आरोपीचे नाव आहे. तर केशव मोहिते असे शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचे नाव आहे. ते शिवसेनेच्या बदलापुर शाखेचे उपशाखाप्रमुख होते. त्यांची 4 एप्रिल 2015 रोजी हत्या झाली होती. या … Read more