बहिणीने भिकारी म्हटले म्हणून भावाच्या खूनाचा प्रयत्न

पुणे – मित्रांबरोबर बाहेर जात असताना बहिणीने भिकाऱ्यासारखा का त्यांच्याबरोबर फिरतोस असे म्हटले. याचा राग मनात ठेऊन एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. संबंधीत तरुणावर सिमेंटचा ब्लॉक आणी चिनी मातीच्या भांड्याने डोक्‍यावर हल्ला करण्यात आलो याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश चंद्रकांत महापुरे (19, रा. गायकवाडवस्ती, मुुंढवा) याच्यावर गुन्हा … Read more