‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री प्रकाश जावडेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांकडून ‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोहोळ हे रविवारी होणाऱ्या … Read more

Murlidhar Mohol : पहिल्याच टर्ममध्ये ‘मुरलीधर मोहोळ’ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; मोदी मंत्रिमंडळात वर्णी

Narendra Modi swearing in ceremony । Murlidhar Mohol । NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आज (दि. ९) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं असून, यावेळी राष्ट्रपती भवनात जल्लोष पाहायला … Read more

मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी; महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांना आला पंतप्रधान कार्यालयातून फोन

Murlidhar Mohol|  पंतप्रधान पदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी आज तिसऱ्या आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. यासाठी दिल्लीत जय्यत तयारी करण्यात आली आहे.संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यात राज्यातील काही नेत्यांनीही मंत्रीपद मिळण्याची … Read more

आज शहरभर..! मित्रासाठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट, नेटकरी म्हणाले….

Pravin Tarde | Murlidhar Mohol | Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ११ मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लोकसभेची … Read more

पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर; विरोधकांच्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांचे सडेतोड उत्तर

पुणे – “कायदा-सुव्यवस्था, तसेच गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेता पुणे शहर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोडसाळ आहेत,’ असा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला. मोहोळ यांच्या प्रचारार्थ सदाशिव … Read more

मोहोळांनी जपला पुण्याचा वारसा – रामदास आठवले

पुणे – शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. पुणे महापालिकेतील शिवाजी महाराजांचे स्मारक, महापालिकेत पहिल्यांदा स्थापन केलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा, माता रमाईचे स्मारक, फुले दांपत्याची समता भूमी, लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधी स्मारक ही काही उदाहरणे आहेत. अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले. … Read more

Pune News : चांदणी चौक उड्डाणपूल ठरेल पथदर्शी; प्रकल्पामुळे शहराच्या विकासचक्राला गती

पुणे : वेगाने विकसित होणाऱ्या शहराच्या पश्चिम भागाचे प्रवेशद्वार आणि शहराच्या हद्दीलगत जाणाऱ्या पुणे- बेंगलोर आणि पुणे- मुंबई महामार्गवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प प्रकल्प पथदर्शी ठरेल, त्यामुळे शहराच्या विकासचक्राला गती मिळेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. मोहोळ यांच्या प्रचारार्थ … Read more

पवारांच्या शपथनाम्यावर फडणवीसांचा खोचक सवाल, ‘542 पैकी जे 10 जागा लढवतात, त्यांच्या आश्वासनांवर कोणाचा विश्वास बसेल ?’

Bjp Devendra Fadnvis

Lok Sabha Election 2024 । आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज जाहीरनामा याचा उल्लेख शपथनामा करत प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी  घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात मोठया घोषणा केल्या आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी शपथनाम्यातील आश्वासनांची माहिती दिली. त्याआधी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “मागच्या 10 वर्षात मतदारांची … Read more

“पुणेकरांचे मतदानाचे कर्ज विकासाच्या रूपाने परत करेन” ; मुरलीधर मोहोळ यांचा मतदारांना शब्द

Murlidhar Mohol ।

Murlidhar Mohol । आज पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी महायुतीने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. त्यासाठी महायुतीचे मोठे नेते त्यांच्या रॅलीत सहभागी झालेत. दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी माहोळ यांनी, “पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात … Read more

पुण्यात होणार मोदींची सभा; 60,000 नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज; 5000 पोलीसांचा बंदोबस्त

PM Modi IN Pune  – पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी दि. २९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मैदान आणि मार्गांची पाहणी केली. यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकूण आढावा … Read more