शिवरायांची वाघनख आणण्यास विलंब होण्यामागचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले कारण; ‘ही’ तारीख केली निश्चित

Sudhir Mungantiwar |

Sudhir Mungantiwar |  छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानचा वध ज्या वाघनखांनी केला. तीच वाघनख भारताला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार ही वाघनख ब्रिटनकडून ४ मे रोजी महाराष्ट्रात आणली जाणार होती. पण आता ही वाघनख आणण्यासाठी विलंब होत आहे. यावरून अनेकदा सवाल उठले गेले आहेत. त्यानंतर आता … Read more

तामिळनाडूतुन चोरलेली मूर्ती सापडली अमेरिकेतील संग्रहालयात

वॉशिंग्टन –  भारतातील तामिळनाडू राज्यातील एका मंदिरातून चोरण्यात आलेली एक मूर्ती अमेरिकेतील एका संग्रहालयात आढलळी असून ह्या मूर्तीचा ताबा मिळावा यासाठी भारत सरकार तर्फे मागणी करण्यात आली आहे 1966 मध्ये या चौलकालीन मूर्तीची चोरी करण्यात आली होती तामिळनाडूतील रामेश्वरम येथील एकांथा मंदिरामधून 1966 मध्ये सहा मूर्ती चोरण्यात आल्या होत्या, त्यापैकी नृत्य करणाऱ्या कृष्णाची मूर्ती अमेरिकेतील … Read more

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त्ताने सुरू होणार पंतप्रधानांचे संग्रहालय

ऩवी दिल्ली – जगभरासह देशात १४ एप्रिल रोजी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असते. या दिवशी दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी येथे पंतप्रधानांच्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. मंगळवारी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संग्रहालय मागील सर्व पंतप्रधानांचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करेल. “मोदींनी सांगितले की प्रत्येक पंतप्रधानाचे … Read more

अठराव्या शतकातील 216 सोन्याची नाणी सातारच्या संग्रहालयात

सातारा  – पुणे जिल्ह्यातील चिखली येथे घराच्या बांधकामासाठी खोदाई करताना सापडलेली 18 व्या शतकातील 216 सोन्याची नाणी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली. बाजारभावाप्रमाणे या नाण्यांची किंमत दीड कोटी रुपयांहून अधिक आहे. पिंपरी-चिंचवड भागातील चिखली येथे एका घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम सुरू असताना … Read more

क्रांतिकारकांचा इतिहास होणार जिवंत; नानावाड्याचे पुनरुज्जीवन

पुणे – पेशवाईची साक्ष असलेल्या ऐतिहासिक नानावाड्यात क्रांतिकारकांचा इतिहास सांगणारे संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचे उद्‌घाटन होणार आहे. यानिमित्ताने नागरिकांना नानावाड्याचे केलेले पुनरुज्जीवनही पाहता येणार आहे. मे. लोकस डिझाईन प्रा. लि. यांनी या वाड्याचे पुनरुज्जीवन केले आहे. याशिवाय येथे प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या चित्रफीतही दाखवण्यात येणार आहे. ही सगळी माहिती अनुभवी … Read more