“मुस्लीम समाजातील पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…”; आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी देशातील लोकसंख्या वाढी संदर्भात भाष्य करत मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी “मुस्लीम समाजातील पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असण्याला भाजपाचा विरोध असल्याचे   म्हटले आहे. हेमंत बिस्वा सरमा यांनी लोकसभा खासदार बदरुद्धीन अजमल यांच्यवर निशाणा साधला आहे. त्यांच्यावर टीका करताना, AIUDF च्या प्रमुखांच्या सल्ल्यानुसार महिला … Read more

लव्ह जिहाद: मुलीच्या ‘त्या’ जबाबानंतर दोघांची सुटका

मोरादाबाद – उत्तरप्रदेशातील मोरादाबाद येथे काहीं दिवसांपुर्वी अटक करण्यात आलेल्या दोन बंधुंची सुटका करण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. हे मुस्लिम समाजाचे आहेत. त्यापैकी एकाचे लग्न हिंदु मुलीशी ठरले होते त्यासाठी ते रजिस्ट्रारच्या कार्यालयात विवाह नोंदणीसाठी गेले होते. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून धर्मांतर बंदी कायद्यानुसार तुम्ही या विवाहाला जिल्हाधिकाऱ्यांची अनुमती घेतलेली नाही असा … Read more