‘संविधानाने दिलेला हक्क पहिले नंतर लग्न’, नवरदेवानेही बजावला मतदानाचा हक्क

यवतमाळ – राज्यात नगरपंचायती च्या सार्वत्रिक निवडणुकी करिता मतदान पार पडत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही आज सहा नगर पंचायतींसाठी मतदान पार पडत आहे. आज लग्नाची तारीख असल्याने लग्नमंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन नवरदेव नवरी मतदान करत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कळंब मध्येही नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क पार पाडून नंतर लग्नासाठी पुढे गेल्याचे दिसून आले. … Read more