नागपूर हादरलं! अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणून बहिणीने 12 वर्षीय भावाची केली हत्या

नागपूर- नागपुरामध्ये एका 12 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाची हत्या बहिणीच्या अनैतिक संबंधांची कोणाला माहिती होऊ नये म्हणून तिनेच ही ह्त्या केल्याचा पोलीसांना संशय बळावला आहे. नागपुरजवळील द्रुगधामना येथे ही घटना घ़डली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुजल नाशिक रामटेके असे … Read more

नागपूर हत्याकांड : हत्येचा घटनाक्रम रेकॉर्ड; सासू खोलीत आल्यावर म्हणाला बघा ना मरत पण नाही!

नागपूर – शहरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा धक्कादायक काल घडला होता. या हत्येनंतर आरोपीने सुद्धा आत्महत्या केली होती. यामध्ये पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या करण्यात आली होती.  दरम्यान या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. अलोक माथुरकर असे आरोपीचे नाव असून हा प्रकार शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. अलोकने … Read more