‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ राज्यातील पहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प

Pench Tiger Reserve ।

Pench Tiger Reserve । राज्यातील पहिला प्लास्टिक मुक्त व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य होण्याचा मान नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला मिळाला आहे. पर्यटकांकडून जंगलात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि खास करून प्लास्टिक बॉटल्समुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पर्यटकांच्या प्लास्टिक बॉटल्सवर पेंचमध्ये पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे हा मान या प्रकल्पाला मिळाला आहे.  काचेच्या … Read more

नवऱ्याशी झालेल्या भांडणातून महिलेने केली तीन वर्षांच्या मुलीची हत्या; मृतदेहासह चार किमी फिरून स्वतःच दिली पोलिसांना माहिती

नागपूर – नागपूर शहरात एका महिलेने आपल्या पतीशी भांडण झाल्यानंतर आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा खून केला आणि पोलिसांना घटनेची माहिती देण्यापूर्वी मुलीचा मृतदेह चार किमी रस्त्यावर फिरवल्याचा एक अघोरी प्रकार घडला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले. आरोपी ट्विंकल राऊत (२३) आणि तिचा पती रामा लक्ष्मण राऊत (२४) … Read more

नागपूरमध्ये 58 वर्षातील विक्रमी पाऊस ; भंडाऱ्यात अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान

Nagpur rain ।

Nagpur rain । मागच्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.  त्यातच काल   नागपूरमध्ये दिवसभर नागपूरमध्ये विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. अचानक वातावरण बदलल्याने नागरिकांना उकड्या[पासून दिलासा मिळाला आहे. नागपुरात गुरुवारी सकाळी अर्धा तास दमदार पाऊस पडला. हवामानशास्त्र  विभागाच्या सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नागपुरात 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल सकाळी … Read more

Lok Sabha Election 2024 : “101 टक्के मीच विजयी होणार, माझा विजय ऐतिहासिक असेल…” – नितीन गडकरी

Nitin Gadkari | Lok Sabha Election 2024 – भाजपाचे नागपूर लोकसभेतील उमेदवार नितीन गडकरी यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी माझा विजय 101 टक्के निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गडकरींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यंदा नागपूरच्या लढतीकडे राज्याचे विशेष लक्ष आहे. दरम्यान, आपल्या विजयाची खात्री व्यक्त करताना गडकरी … Read more

लेकीचा पत्ता कट झाल्याने विजय वडेट्टीवार नाराज ; म्हणाले,”नावामुळे फार काही फरक पडत नाही”

Vijay Vadettiwar ।

Vijay Vadettiwar । राज्यातील काँगेसच्या आणखी एक यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यात प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार असतील. प्रतिभा या दिवंगत काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. … Read more

अमृता फडणवीसांनी उखाणा घेत विरोधकांवर साधला निशाणा,’देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली’

Amrita Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करतात त्या आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखल्या आहे. अशात यावेळी त्यांनी उखाण्यातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.     View this post on Instagram   A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)   दरम्यान, नुकतेच नागपूरमध्ये … Read more

‘मोदी की गॅरंटी’ अशा आशयाच्या पोस्टर्सला काळे फसले.. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक

नागपूर – युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. कुणाल राऊत हे राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत. कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन “मोदी की गॅरंटी” अशा आशयाच्या पोस्टर्सवर काळे फासले होते. तसेच मोदी या शब्दावर भारत असे स्टिकर लावून पोस्टर्सवर खोड … Read more

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकरांना राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली – भारत निवडणूक आयोगाच्या ‘मिशन युवा’ या अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्याकडून प्रभावीरित्या राबवण्यात आलेल्या अधिकाधिक नव युवा मतदारांच्या नोंदणीच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसिस अवार्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राजधानी दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या … Read more

नागपुरातील कारखान्यात भीषण स्फोट ! 9 ठार, 3 बचावले.. आकडा वाढण्याची भीती

नागपुर – नागपुरातील एका मोठ्या एक्सप्लोझिव कारखान्यात भीषण स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेत ३ जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर कंपनीतील कामगार व त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली व … Read more

Winter Session : हिवाळी अधिवेशन 7 ऐवजी 11 डिसेंबरपासून? वाचा सविस्तर….

Winter Session – नागपुरात 7 डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन (Winter Session )आता 11 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये बुधवारी अशी जोरदार चर्चा सुरू झाली. पण संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाने हिवाळी अधिवेशनाच्या तारखेत बदलची चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असल्याने विदर्भातील लोक मोठ्या संख्येने मुंबईत येतात. याशिवाय … Read more