राजस्थान: गर्भवती महिलेची पती अन् सासरच्यांकडून विवस्त्र करून गावभर धिंड; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये एका गर्भवती महिलेला विवस्त्र करून रस्त्यावर फिरल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीला विवस्त्र करून गावातील रस्त्यावरून फिरवल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. त्यावेळी ही महिला मदतीसाठी आर्त हाक देत होती. मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी समोर आले नाही. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून … Read more

“सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ घटनेची दखल घेतल्यानंतर मोदींचं तोंड उघडलं” ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ महिला नेत्याचा हल्लाबोल

नवी दिल्ली :  मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, “आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू. कालचा व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. या प्रकाराबाबात आम्ही चिंता व्यक्त करतो. सरकारने पुढे येऊन पावलं उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे.” असे कडक आदेश न्यायालयाने केंद्र … Read more

धक्कादायक! इंडोनेशियातील हिंदू मंदिरात महिलेचा विवस्त्र शिरण्याचा प्रयत्न; क्षुल्लक कारणावरून सुरक्षारक्षकालाही केली धक्काबुक्की

बाली: इंडोनेशियाची राजधानी बालीमधून धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बालीमध्ये फिरायला आलेल्या एका जर्मन पर्यटक महिलेने विवस्त्र अवस्थेत इथे असणाऱ्या एका हिंदू मंदिरात प्रवेश केला. यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.  या महिलेचे नाव दारजा तुशिंस्की असे असून तिचे वय २८ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. यूकेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, याठिकाणी आयोजित एका … Read more

विवस्त्रावस्थेत अनेक तास बर्फात

सिडनी : बर्फ अतिशय थंडगार असल्यामुळे कोणीही दीर्घकाळ बर्फ हातातही घेऊ शकत नाही पण ऑस्ट्रेलियातील एका माणसाने एकही कपडा परिधान न करता अनेक तास बर्फात राहण्याचा विक्रम करून दाखवला आहे. जोसेफ रॉबर्ट असे या माणसाचे नाव असून त्याने शनिवारी या विक्रमाची नोंद केली काचेच्या बंद बॉक्स मध्ये असलेल्या बर्फाच्या ढिगात तो तब्बल अडीच तास विवस्त्रावस्थेत … Read more