पुण्यात जड वाहनांमुळे नियोजन विस्कळीत ! म्हात्रे पूल ते नळ स्टॉप मार्गाचीही कोंडी

  सहकारनगर, दि. 20 – म्हात्रे पूल ते नळ स्टॉप चौक मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ आणि इंधन आणि पर्यायाने पैशांचा अपव्यय होत आहे. शिवाय, मनस्ताप होत आहे, तो वेगळाच. या परिस्थितीला जडवाहने कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या मार्गावर काही हॉस्पिटल्स आहेत. पण, अनेकदा रुग्णवाहिकेलाही कोंडीचा सामना करावा … Read more

पुणे : उड्डाणपूल होऊनही वाहतूक कोंडी ‘जैसे थे’

पुणे – सततची होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नळ स्टॉप चौकात नव्याने उड्डाणपूल तयार करण्यात आला. त्याचे उद्‌घाटन होऊन तो वापरासाठी खुलाही करण्यात आला. मात्र, पुलाखालील रस्ते अरुंद असल्याने तसेच तेथे बेकायदा वाहने पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली आहे. वाहतूक कोंडीतून सुटका नाहीच… मागील आठवडाभर संध्याकाळी लॉ कॉलेज रोड, नळ स्टॉप आणि … Read more