Name Change: संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’; सरकारकडून अधिसूचना जारी

Name Change : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे  (change of name)  बदलली आहेत. या जिल्ह्याची नाव आता अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या सूचना आणि हरकतींवर विचार करण्यात आला आहे. उपविभाग, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर नावे बदलण्याचा … Read more

स्मिता पाटील यांचा लेकाने नावात केला बदल,’प्रतीक पाटील बब्बर’

मुंबई – अभिनेता प्रतीक बब्बरचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. मग ते अभिनेत्याचे प्रेम जीवन असो किंवा वडिलांसोबतचे त्याचे नाते असो. याशिवाय आणखी  प्रतिक अनेकदा आई आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील बोलतो. प्रतीक आणि  स्मिता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. दरम्यान, प्रतीक बब्बरने आपले नाव बदलण्याची घोषणा केली आहे. जे त्यांच्या दिवंगत आई आणि … Read more

‘मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा’; इम्तियाज जलील यांचं मोठं व्यक्तव्य

मुंबई – औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे “धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार देखील मानले आहेत. तर, दुसरीकडे एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी या मुद्द्यावरून राज्यसरकारवर … Read more

अंबादास दानवे म्हणाले,“यापुढे तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’ असं लिहावं लागेल का?”; फडणवीसांनी उत्तर देत म्हटले,”अंबादास जी,आधी पूर्ण..”

मुंबई : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामांतर औरंगाबाद शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

आता तुर्कीचं नाव बदलल; ‘या’ नावाने संबोधले जाणार

अंकारा,- तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुत कावूसोग्लू यांनी संयुक्त राष्ट्राला एक पत्र पाठवून यापुढे आपल्या देशाला केवळ “तुर्की’ असे न संबोधता “तुर्कीये’ असे संबोधण्याची विनंती केली आहे. तुर्कीकडून आपल्या देशाची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला आहे. देशाचे “तुर्की’ हे नाव एका पक्ष्याच्या नावावरून धारण करण्यात आले होते. मात्र आता तुर्कीच्या सरकारला हे नाव … Read more

मेहबूबा यांच्या पासपोर्टवरील नाव बदलासाठी कन्येचा अर्ज

श्रीनगर – आपल्या पासपोर्टवरील पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांचे नाव बदलण्यासाठी मेहबुबा यांच्या ज्येष्ठ कन्येने अर्ज केला आहे. या संदर्भातील एक नोटीस स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मेहबुबा यांची ज्येष्ठ कन्या इर्तिका जावेद यांनी ही नोटीस प्रसिद्ध केली आहे.  “माझ्या पासपोर्टवरील आईचे नाव मेहबूबा मुफ्ती बदलून मेहबूबा सय्यद असे करण्याची माझी ईच्छा आहे.’ असे … Read more