राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध; बार, जीम, हॉटेल्स, सार्वजनिक उद्याने बंद

नांदेड : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यातच काही जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टोरेंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा … Read more

नांदेडमधील १२२ जण क्वारंटाईन मुक्त 

नांदेड : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काही  जिल्ह्यांत  समाधानकारक स्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत ४८७ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते, त्यापैकी १२२ जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अजूनही २९ जणांना रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.  नांदेडमधून आतापर्यंत २१७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात … Read more