शाब्बास! तामिळनाडूतील नंदिनीला 12वीला सर्व विषयांत मिळाले 100 पैकी 100 गुण; देशभरात होतंय कौतुक

चेन्नई – तामिळनाडूतील एका मुलीने बारावीत सर्व विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवून एक अनोखा राष्ट्रीय विक्रम केला आहे. दिंडीगुल जिल्ह्यातील एस नंदिनीने ही कामगिरी केल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी परीक्षा संचालनालयाने सोमवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला. नंदिनीने जिल्ह्यातील एका सरकारी अनुदानित संस्थेत शिक्षण घेतले आणि बोर्डाची परीक्षा दिली. तिला तामिळ, इंग्रजी, अर्थशास्त्र, वाणिज्य, … Read more

स्वागत पुस्तकांचे : मुक्‍त-निर्भय दिशा दाखवणारी “नंदिनी’

“नंदिनी’ डॉ. कमलेश सोमण यांची कादंबरी वाचताना एका वैश्‍विक विचारांची जाणीव होते, याचबरोबर या कादंबरीतून जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. नंदिनी आणि अविनाश या दोन पात्रांभोवती फिरणारी आणि त्याचवेळी त्यांच्या भावविश्‍वाचे तरंग स्पष्ट करणारी ही कादंबरी विशिष्ट वयानंतर येणारी दुःखं, एकटेपण आणि त्यातून निर्माण होणारी वेदना यांच्या भिंती पार करून एका वेगळ्या जाणिवेकडे जाणारी आहे. … Read more

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नंदिनीला सुवर्ण

पुणे – वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अनेक वर्षांचा प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला कोल्हापूरच्या नंदिनी साळोखे रूपाने सुवर्ण पदक मिळाले आहे. मुंबईच्या डोर्फ केटल केमिकल कंपनीने नंदिनी व ब्रॉंझपदक विजेती स्वाती शिंदे यांना केलेली मदत बहुमोल ठरली आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील 23 व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवसही डॉर्फ केटल केमिकल कंपनी पुरस्कृत … Read more