चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीच्या संपत्तीत 5 दिवसात 579 कोटी रुपयांची वाढ, निवडणूक निकालांसोबत कसा झाला दुहेरी धमाका

Chandrababu Naidu: लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचे नशीब आणि कंपनी उजळली आहे. पाच दिवसांत भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत 579 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांची हेरिटेज फूड्स लिमिटेड ही कंपनी, या कंपनीच्या शेअरच्या किमती निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या … Read more