Lok Sabha Election 2024 : “संविधान वाचवण्यासाठी मोदींचा पराभव होणं गरजेचं’; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

Prithviraj Chavan On Naredra Modi | Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या काळातील कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरु होती. तिथे ते बोलत आहेत. यावेळी … Read more

‘मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी…’ – नाना पटोले

 मुंबई – भाजपा राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर तपास थांबवण्यात येतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी हे आरोप फेटळून लावले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपा नेतृत्वावर ईडी कारवाईवरून टीका केली आहे. “मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे”, … Read more

फडणवीसांना बोलू दिलं, मग अजितदादांना का नाही ? असा सवाल करत सुप्रिया सुळे संतापल्या

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या वारकरी आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. परंतु, अजित पवारांना भाषणाची … Read more

मनीष माहेश्वरी यांची अमेरिकेत बदली

नवी दिल्ली – ट्‌विटरचे भारतातील प्रमुख मनीष माहेश्‍वरी यांची भारतातून अमेरिकेत बदली करण्यात आली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्‌विटरने माहेश्‍वरी यांना पुन्हा बोलविले असून त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये कथित द्वेषपूर्ण व्हिडिओ संबंधी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कंपनीने बदली करण्याचे कोणतेही स्पष्ट कारण न देता सांगितले … Read more

दिल्लीत अमोल कोल्हे ठरतायत पवारांचं ‘ब्रह्मास्त्र; आता आंदोलक शेतकऱ्यांची घेणार भेट

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या धोरणं आणि निर्णयांवर कडक शब्दात टीका केली. तसेच शेतकरी आंदोलन आणि नवीन संसदेच्या निर्मितीवर मोदी सरकारचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर सन्मानजनक तोडगा काढण्याचे आवाहन सरकारला केले. आता ते शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचे समजते. खासदार … Read more

” गरिबांच शोषण…मित्रांचं पोषण…हेच आहे मोदींचे शासन “

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने महत्त्वाच्या कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडले होते. हे विधेयक मंजूर करण्यात आले असून, तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आले असून ४० हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान … Read more

पुण्यात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट

पुणे- पोलिस महासंचालकांच्या हिंदुस्थानी शिखर परिषदेचे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) उद्धाटन झाले. बाणेर परिसरातील आयसर (हिंदुस्थानी विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संशोधन संस्थेच्या आवारात ही परिषद होत आहे. पुढील दोन दिवस ही परिषद सुरू असणार आहे. दरम्यान, या परिषदेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री … Read more

सोनिया गांधी, राहुल गांधी मोदींच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात

नवी दिल्ली– २०१९ लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ‘नरेंद्र मोदी’ आज सायंकाळी ७च्या सुमारास पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवरांनी सुद्धा उपस्थित लावली आहे. दरम्यान, आजच्या सोहळ्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील राष्ट्रपती भवनात … Read more

नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार

नवी दिल्ली- २०१९ लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर ‘नरेंद्र मोदी’ येत्या ३० मे (शनिवारी) रोजी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण करणार आहेत. संध्याकाळी ७च्या सुमारास राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनादेखील शपथ दिली जाणार आहे. The President will administer the oath of office and secrecy to the Prime Minister and other … Read more

सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे मोदींना पाचारण

नवी दिल्ली- २०१९ लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर आज राजधानी दिल्लीत भाजप आणि एनडीएच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. याबैठकीत एनडीए सरकारच्या सर्वच खासदारांनी हजेरी लावली असून, एनडीएच्या नेतेपदी ‘नरेंद्र मोदी’ यांची निवड करण्यात आली. शिवाय, एनडीएच्या 353 खासदारांनी देशाच्या पंतप्रधानपदासाठी ‘नरेंद्र मोदी’ यांच्या नावाला एकमतानं समर्थन दिलं. दरम्यान, मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद … Read more