NDA च्या 14 मित्रपक्षांकडे 53 जागा, पण 9 पक्षांच्या फक्त 11 नेत्यांची मंत्रीपदी वर्णी ; मोदी 3.0 मध्ये ‘या’ पक्षांना डावलले

PM Modi New Cabinet ।

PM Modi New Cabinet ।  सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून रविवारी शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन त्यांनी देशात नवीन इतिहास निर्माण केला आहे.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एनडीएच्या 9 पक्षांच्या 11 खासदारांना मोदी … Read more

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ देशांचे प्रमुख राहणार उपस्थित

Modi Oath Taking Ceremony ।

Modi Oath Taking Ceremony । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी उद्या शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला जगातील अनेक देशांचे नेते  उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे दोघेही उद्या दिल्लीला पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी  … Read more