देशात ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण सापडले; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली : : जगाला पुन्हा एकदा करोनाने धडकी भरवण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चीन नंतर आता देशात ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये … Read more