Nashik : जिल्ह्यातील महत्त्वाच्या दळणवळण व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री गडकरींशी चर्चा – केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

नाशिक :- चांदवड शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलास 50 मी चे 5 स्पॅन देण्याबाबत तसेच श्री रेणुका देवी मंदिराजवळ सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) बनविणे, राहूड घाटात व भावडबारी घाटात नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व सुधारणा करणे याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व … Read more

कांदा प्रश्न पु्न्हा पेटला; नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार, उपबाजार समितीत कडकडीत बंद

नाशिक – नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर (Onion farmers) आता कांदा व्यापारी (Onion trader) वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत (market committee) कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) मार्फत सुरू असलेली … Read more

Nashik : जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ – मंत्री छगन भुजबळ

नाशिक :- गौरी गणपती सणानिमित्त आगामी दोन दिवसात राज्यातील सर्व लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांना याचा लाभ होणार असल्याने यामुळे लाखो गरीब कुटुंबांचा गणेशोत्सव गोड होणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आज मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह, आंबेडकर नगर … Read more

Nashik : जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 78 हजार लाभार्थ्यांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’चा लाभ – मंत्री छगन भुजबळ

नाशिक :- जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज शहरातील वीर सावरकर हॉल, सावतानगर, सिडको येथे आंनदाचा शिधा वितरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, पुरवठा विभागाच्या … Read more

Export duty on onions : लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे सौदे बेमुदत बंद

नाशिक :- कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, या निर्णयाच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहिले, ज्यात भारतातील सर्वात मोठी घाऊक कांदा … Read more

नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यावर सापडल्या 11 गुहा

नाशिक – जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख असलेल्या रामशेज किल्ला सर्वांनाच सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडच्या वर्षात किल्ल्‌यावर वणवा लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशातच दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा अकरा गुहा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर या गुहांमध्ये अनेक दुर्मिळ वनौषधींसह पक्षी आढळून आले आहेत. नाशिक येथील दुर्गअभ्यासक संस्था असलेल्या शिवकार्य गडकोटच्या माध्यमातून … Read more

Nashik | जिल्ह्यात ‘आयटी’ सह ‘अग्रो इंडस्ट्रीयल पार्क’ उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक : जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने येथील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच येणाऱ्या काळात नाशिक येथे आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. अंबड रेक्रीएशन सेंटर येथे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) व सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. यांच्या … Read more

‘या’ जिल्ह्यातील करोनामुक्त 335 गावांतील शाळा उद्यापासून सुरू

नाशिक – “चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील 335 करोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा उद्या, सोमवारपासून सुरू होणार आहेत. या शाळा सुरू करताना शिक्षण व आरोग्य विभागाने गावपातळीवर समन्वयाने नियोजन करून राज्य शासनाने सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी … Read more

मंत्रिमंडळ निर्णय | नाशिकमधील दहिकुटे, बोरी अंबेदरी प्रकल्पांच्या कालव्याचे रुपांतर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत

मुंबई – नाशिक जिल्ह्यातील दहिकुटे आणि बोरी अंबेदरी (ता.मालेगाव) या दोन पूर्ण झालेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या अस्तित्वातील कालव्यांचे रुपांतर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत करण्याचा निर्णय बुधवारी (मार्च 24, 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. खडकाळ जमिनीत पाणी गळतीच्या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. … Read more

नाशिक : …तर जिल्ह्यात पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी करणार – पालकमंत्री भुजबळ

नाशिक – जिल्ह्यात अजून कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी तिच्यात चिंताजनक वाढ होत आहे. कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जनतेला … Read more