IND Vs ENG Test Seires : बुमराहची गोलंदाजी हाच दोन संघातील फरक, इंग्लंडचा माजी कर्णधारानं व्यक्त केलं मत…

लंडन :- जसप्रीत बुमराची अफलातून गोलंदाजी हाच भारत आणि इंग्लंड या संघांमधील मुख्य फरक होता. बुमराच्या भेदक माऱ्यामुळेच भारताला दुसरा कसोटी सामना जिंकता आला. इंग्लंडने वेळेवर खेळ उंचावण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर ही मालिका ते निश्‍चितच गमावतील, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बुमराने दोन डावांत मिळून … Read more

IND vs ENG Test Series 2024 : बॅझबॉल स्वीकारल्यापासून इंग्लंड अपराजित – नासिर हुसेन

लंडन – भारताविरुद्धची इंग्लंडची आगामी कसोटी मालिका कमालीची चुरशीची होईल, असे सांगून इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाला की, भारताला भारतात हरवणे अवघड असले तरी बॅझबॉल स्वीकारल्यापासून इंग्लंड अपराजित आहे. तरिही भारत २०१२-२३ पासून मायदेशात अपराजित आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एका खासगी वाहिनीशी बोलताना हुसेन म्हणाला की, या मालिकेत विजयाची पहिली संधी भारताला … Read more

Cricket : 2024 मध्ये कोण खळबळ माजवणार? नासिर हुसेनने भारत आणि पाकच्या ‘या’ दोन फलंदाजांची घेतली नावे..

Nasser Hussain : नवीन वर्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी आयसीसीने इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नासिर हुसेनला आगामी वर्षात सर्वाधिक यश मिळवणाऱ्या संभाव्य क्रिकेटपटूचे नाव विचारण्यात आले आहे, येथे हुसैन त्याच्या उत्तरात दोन फलंदाजांची नावे घेताना दिसत आहे. नासिर हुसेनने विराट कोहलीला आपल्या पसंतीत प्रथम ठेवले आहे … Read more

World Cup 2023 : इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनचं मोठ वक्तव्य; म्हणाला “भारतीय संघाची गोलंदाजी ही…”

ICC Cricket World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मायदेशात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्व 9 सामने जिंकत संघाने थेट उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या साखळी टप्प्यातील नऊपैकी 8 सामने हे जवळपास … Read more

पाकिस्तानकडे ‘हे’ दोन भारतीय खेळाडू असते तर टी-२० वर्ल्डकप जिंकला असता – नासिर हुसेन

नासिर हुसेन

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघाने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु इंग्लंडसमोर पाकिस्तानची कोणतीही रणनीती चालली नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, परंतु संघ 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 137 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 138 … Read more

“सूर्यकुमार सर्वात प्रतिभावान खेळाडू”, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं वक्तव्य!

Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) सध्या टी-२० विश्वचषकामध्ये जबरदस्त लयीत खेळत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करत २५ चेंडूत ६१ धावा ठोकल्या होत्या. यंदाच्या स्पर्धेत त्याने ५ सामन्यांमध्ये ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६८ धावांची खेळी खेळली होती. तर नेदरलँड्सविरुद्ध सूर्याने नाबाद ५१ धावां केल्या होत्या. सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात गुरुवारी टीम … Read more

#ENGvWI : इंग्लंडच्या खेळात सुधारणा हवी – हुसेन

साउदम्पटन :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी अत्यंत दर्जाहीन फलंदाजी केल्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांत त्यांना जबाबदारीने खेळ करताना फलंदाजीतही सुधारणा करावी लागणार आहे, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी व्यक्‍त केले आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडला दोन्ही डावांत फलंदाजी करताना अपयश आले. … Read more