तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय सिंह यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; म्हणाले, ‘केजरीवाल यांना..’

Sanjay Singh on BJP ।

Sanjay Singh on BJP । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसलाय. कारण मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना आता 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यानंतर केजरीवाल यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, अश्यातच आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या वरीष्ठ नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. अरविंद … Read more

आप नेते कैलाश गेहलोत ईडीच्या मुख्यालयात दाखल ; अबकारी धोरणाचा मसुदा तयार केल्याचा आरोप

Kailash Gahlot ED Summon।

Kailash Gahlot ED Summon। काही दिवसांपूर्वीच ईडीने दिल्ली सरकारचे मंत्री कैलाश गेहलोत यांना मध्य धोरण घोटाळ्या प्रकरणी समन्स पाठवले होते. ईडीने त्यांना आज कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दिल्लीचे परिवहन  मंत्री ईडीच्या कार्यालयात पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. परिवहन मंत्र्यांनी उत्पादन शुल्क धोरणाचा मसुदा तयार केल्याचा आरोप होत आहे. तात्काळ हजर राहण्याचे आवाहन Kailash … Read more

उत्तर प्रदेशातील भाजपच्या यादीवर आज होणार अंतिम निर्णय ; ‘या’ जागेवर होणार खास चर्चा

UP BJP Candidates List ।

UP BJP Candidates List ।  लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या यादीबाबत   दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय यूपी भाजपचे प्रमुख भूपेंद्र सिंह चौधरी आणि यूपी भाजपचे प्रभारी विजयंत पांडा हेही पोहोचणार आहेत. 80 … Read more

“आगामी निवडणुकीत काँग्रेस प्रादेशिक पक्ष बनून राहील” ; आसामच्या मुख्यमंत्र्यांची सडकून टीका

Assam CM On Congress ।

Assam CM On Congress । देशात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येतीय. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून आपणच कसे जनतेच्या हिताचे काम करतोय हे दाखवून देत आहेत. त्यात आसामच्या मुख्यमंत्र्यांनी देशातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भविष्य काय असेल याची भविष्यवाणी केलीय. काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष राहील Assam CM On Congress … Read more

लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलगू देसम पक्षाला मोठा धक्का ; ‘या’ घोटाळ्यात चंद्रबाबू नायडू मुख्य आरोपी

Chandrababu Naidu।

Chandrababu Naidu। आंध्र प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्यचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना ११४ कोटीच्या एपी फायबरनेट घोटाळ्यात सीआयडीने प्रमुख आरोपी केले आहे.  गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले.ज्यात नायडूंचा उल्लेख मुख्य आरोपी म्हणून आहे. आगामी लोकसभा … Read more

मोठी बातमी! काँग्रेस, युवक काँग्रेसची सर्व खाती गोठवली ; अजय माकन यांचा सरकारवर गंभीर आरोप

Congress on BJP।

Congress on BJP। काँग्रेस पक्षाने आज केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवली गेली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी ही माहिती दिलीय. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. काँग्रेस, युवक काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवली  Congress on BJP। काँग्रेस नेते अजय माकन … Read more

एअर मार्शल आर.के.एस भदौरिया भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख 

नवी दिल्ली: भारत सरकारने गुरुवारी एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांची भारतीय हवाई दलाच्या प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. आरकेएस भदौरिया हे सध्याचे एअर स्टाफचे प्रमुख आहेत. ३० सप्टेंबर रोजी बी.एस. धनोआ निवृत्त झाल्यानंतर एअर स्टाफचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. एअर मार्शल आरकेएस भदौरिया देखील बीएस धानोआच्या त्याच दिवशी निवृत्त होणार होते. परंतु भदौरिया यांना तीन … Read more

अद्रमुकच्या गोंधळा मुळे राज्यसभा तीनवेळ तहकुब

नवी दिल्ली – पोस्टमन भरतीची प्रक्रिया तामिळी भाषेत घेण्यात यावी अशी मागणी करीत अद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी आज राज्यसभेत घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकुब करावे लागले. सध्या पोस्टमन भरतीची जी परिक्षा प्रक्रिया सुरू आहे ती त्वरीत बंद करण्यात यावी आणि तामिळी भाषेत ही परिक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी होती. रविवारी झालेली … Read more

अयोध्या प्रकरणी 25 जुलैपासून सुनावणीची शक्‍यता

सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांकडून अहवाल मागवला नवी दिल्ली- अयोध्या प्रकरणी मध्यस्थांकडून झालेल्या वाटाघाटींच्या प्रगतीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मागवला आहे. राजकीय औत्सुक्‍याचा विषय असलेल्या या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी 25 जुलैपासून सुरू होऊ शकेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आतापर्यंतच्या वाटाघाटींचा अहवाल 18 जुलैपर्यंत सादर करण्याची विनंती या प्रकरणी नियुक्‍त करण्यात आलेल्या तीन सदस्यीय मध्यस्थ समितीला सर्वोच्च न्यायालयाच्या 5 … Read more

आमदार कन्येला वाटतेय ऑनर किलिंगची भिती

मुलगी प्रौढ असून तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार – आ. राजेश मिश्रा बरेली – उत्तर प्रदेशच्या बरैली जिल्ह्यातील बिठारी चेनपूरचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साक्षीने दलित तरुण अजितेश कुमारशी लग्नाची घोषणा केली आहे. तसेच आपले कुटुंब आणि वडिलांना अशी विनंती केली … Read more