“न्याय’ योजनेचा भाजपला फटका?

एअर स्ट्राईकचा मतदारांवरील प्रभाव निवळू लागला नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या न्याय योजनेमुळे भाजपाच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. या किमान उत्पन्न योजनेमुळे (न्याय) भाजपाच्या 30 जागा कमी होऊ शकतात असे बोलले जाऊ लागले आहे. शेतकऱ्यांची नाराजी असलेल्या भागांमध्ये न्याय योजना … Read more