Sharad Pawar on Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी ‘हा’ जावईशोध कुठून लावला? शरद पवारांचा मोदींना टोला

Sharad Pawar on Narendra Modi – इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 5 वर्षात 5 पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठून लावला? आमच्या आघाडीत पंतप्रधानाबाबत काही चर्चा झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानपदाबाबत आज आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड केली जाईल आणि पूर्ण सहकार्य करून स्थिर सरकार देत अखंड 5 वर्ष … Read more

केजरीवालांना पाठिंबा देणं अमेरिकाला पडलं महागात; भारताने घेतला मोठा निर्णय, ट्विट चर्चेत….

Arvind Kejriwal Arrest

Arvind Kejriwal Arrest । Us Protest : गेली अनेक वर्षे दिल्लीतील केजरीवाल यांचे सरकार एका दुष्टचक्रात अडकले आहे. त्यांना कामच करू न देण्याचा जणू चंगच केंद्र सरकारने बांधला आहे की काय, असे वाटावे अशी ही स्थिती आहे. । Arvind Kejriwal Arrest । Us Protest केजरीवाल सरकारच्या अधिकारांवर गेल्या अनेक दिवसांपासून केंद्राने गदा आणली आहे. त्यांना … Read more

शिवतीर्थावर प्रचाराच्या तोफा धडाडणार ! सभा घेण्यासाठी नेत्यांची रस्सीखेच, कोणत्या पक्षांनी केला अर्ज…

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, महाराष्ट्रातही 5 टप्प्यांत निवडणूक होणार आहे. यंदा 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. | chhatrapati shivaji maharaj park 2019 साली … Read more

Lok Sabha Election 2024 : ‘आपलं मतदान सकाळी ११ पर्यंत उरका’; भाजपसाठी कोण ताकद लावतंय, पाहा…

Lok Sabha Election 2024 | यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’ चा नारा दिला आहे. त्यादृष्टीने देशभरात भाजप पक्ष कामाला लागला आहे. मात्र यापूर्वी काँग्रेसने 1984 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. भारतातील लोकसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता. । … Read more

काय ते माझ्या तोंडावर बोला… पतीबद्दल प्रश्‍न विचारणाऱ्या ट्रम्प यांच्यावर हेले संतप्त

Nikki Haley – निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनुपस्थित असलेल्या पतीबद्दल प्रश्‍न विचारल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेले या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चांगल्याच भडकल्या. जे काही बोलायचे असेल ते माझ्या तोंडावर बोला, असे त्यांनी ट्रम्प यांना सुनावले आहे. रिपब्लिकन पक्षाची साऊथ कॅरोलिनामधील प्राथमिक फेरी २४ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी प्रचार करताना ट्रम्प यांनी हेले यांचे पती … Read more

अमेरिकेचा मुंबईतील दूतावास उडवण्याची धमकी

मुंबई – मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील अमेरिकन वाणिज्य दूतावासात काल बॉम्बची धमकी देणारा ई-मेल मिळाला. त्यानंतर या वाणिज्य दूतावासाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा प्रत्येक अमेरिकन दूतावास उडवून दिला जाईल, असे ई-मेलमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी 3.50 च्या सुमारास दूतावासाला हा ई-मेल … Read more

Sheikh Hasina : शेख हसिना जिंकल्या, मात्र लोकशाही बळकट होणार का? हिंदूंवर काय परिणाम होणार, वाचा सविस्तर….

Sheikh Hasina – बांगलादेश या शेजारी राष्ट्रात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शेख हसिना यांच्या आवामी लीग पक्षाचा विजय झाला आहे. सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे हसिना यांचा विजय तसा निश्‍चितच होता. मात्र येथे लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे बांगलादेशच्या या निवडणुकीत केवळ ४१.८ टक्के मतदान झाले आहे. मतदान … Read more

New Year : नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली धिंगाणा घालताल…. तर ‘ही’ बातमी आतच वाचा, अन्यथा…

New Year : सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागतासाठी नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. या पाश्‍र्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत. शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या मदतीला वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव … Read more

‘विमानतळांवरील धुक्याच्या समस्येवर उपाययोजना करू’ – ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya Shinde – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली विमानतळावर दाट धुक्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे अनेक विमानांना दुसरीकडे वळवावे लागते. आजही असाच प्रकार झाला. त्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. या संबंधात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले की आमचे मंत्रालय विमानतळ अधिकारी आणि विमान कंपन्यांशी समन्वय साधत आहे आणि या … Read more

‘खर्गेंचे नाव पुढे आल्याने मी नाराज नाही, मी स्वतः कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही…’ – नितीशकुमार

Nitish Kumar – इंडिया आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदासाठी (Prime Minister) कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे नाव पुढे केल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात होते. पण या विषयावर आज स्वत: नितीशकुमार यांनीच खुलासा केला असून त्यांनी म्हटले आहे की “मी नाराज … Read more