मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला, एक जण जखमी

Attack on Chief Minister’s security । मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा पथकावर कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला. जिरीबामला पाठवलेल्या आगाऊ सुरक्षा पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केला.  मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी हे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. मुख्यमंत्री मंगळवारी जिरीबामला भेट देणार होते. परिस्थिती तणावपूर्ण Attack on Chief Minister’s security । या हल्ल्यात सीआयडी राज्य पोलीस, सीआयएसएफ … Read more

राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या

PM Modi cabinet । नरेंद्र मोदी यांनी  सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांच्यात फरक काय आणि … Read more

उत्तराखंडच्या दोन जागांवर पोटनिवडणूक जाहीर ; जाणून घ्या कधी आहे नॉमिनेशन, मतदान आणि मतमोजणी

Uttarakhand By Election ।

Uttarakhand By Election ।  उत्तराखंड विधानसभेच्या दोन विधानसभा जागांवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. राज्य विधानसभेच्या बद्रीनाथ आणि मंगलोर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. आयोगानुसार याबाबतची अधिसूचना 14 जून रोजी जारी केली जाईल. त्यानंतर २१ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. 24 जूनपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी मतदान होणार आहे. 13 … Read more

NDA च्या 14 मित्रपक्षांकडे 53 जागा, पण 9 पक्षांच्या फक्त 11 नेत्यांची मंत्रीपदी वर्णी ; मोदी 3.0 मध्ये ‘या’ पक्षांना डावलले

PM Modi New Cabinet ।

PM Modi New Cabinet ।  सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून रविवारी शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन त्यांनी देशात नवीन इतिहास निर्माण केला आहे.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एनडीएच्या 9 पक्षांच्या 11 खासदारांना मोदी … Read more

शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकावर ; सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारांचा टप्पा पार

Stock Market Record ।

Stock Market Record । भारतीय शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नवे सरकार आल्यानंतर बाजाराला मोठी चालना मिळाली आहे. सेन्सेक्सने प्रथमच 77,000 चा टप्पा ओलांडलाय. निफ्टीने 23400 चा स्तर ओलांडून ऐतिहासिक शिखर गाठले आहे. बाजार उघडताच बँक निफ्टीने 50,000 ची पातळी ओलांडली होती आणि 51,133.20 च्या सार्वकालिक उच्चांकापासून अगदी दूर व्यवहार करत आहे. … Read more

एनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक ; कोणत्या विषयावर होणार चर्चा ? वाचा

First Cabinet meeting ।

First Cabinet meeting । तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदी यांनी केंद्रात पुन्हा एकदा एनडीए सरकारची स्थापना केली आहे. त्यांच्या शपथविधीचा सोहळा  काल राष्ट्रपती भवनात पार पडला. पंतप्रधानांसह ३० कॅबिनेट, पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान ,शपथविधीनंतर आजएनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ … Read more

“100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करावे लागेल”; संभाव्य मंत्र्यांना नरेंद्र मोदींचा मंत्र

PM Modi Oath Ceremony ।

PM Modi Oath Ceremony । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, त्यांनी 7 लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी निवडक खासदारांसोबत चहापानावर चर्चा केली. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात या ‘टी पार्टी’मध्ये उपस्थित असलेले नेते पंतप्रधान मोदींसोबत मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले  जात आहे. या दरम्यान पंतप्रधानांनी या खासदारांना प्रशासनाकडे … Read more

मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये जेडीयूच्या ‘या’ नेत्यांची मंत्रीपदी लागणार वर्णी ; वाचा कोणाचा लागला नंबर ?

JDU Leaders in Modi Cabinet।

JDU Leaders in Modi Cabinet। पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी शपथ घेण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांपर्यंत फोन पोहोचण्यास सुरुवात झालीय. ललन सिंह यांना कॅबिनेट मंत्रीपद तर रामनाथ ठाकूर यांना जेडीयू कोट्यातून राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललन सिंह बिहारच्या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार … Read more

मोदी ३.० सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री ; कोण आहेत राम मोहन नायडू?

Ram Mohan Naidu ।

Ram Mohan Naidu । लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार 3.0 मध्ये, तेलगू देसम पार्टी (टीडीपी) कोट्यातील दोन खासदार मंत्री होतील. टीडीपीने त्या दोन खासदारांची नावे निश्चित केली आहेत. राम मोहन नायडू किंजरापू आज … Read more

“नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर पंतप्रधानपदावर राहणार नाहीत” ; ‘या’ प्रसिद्ध ज्योतिषाची भविष्यवाणी, योगींबद्दलही केले भाकीत

Prediction about Narendra Modi ।

Prediction about Narendra Modi । लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, यावेळी नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ कसा असेल? यावेळीही ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतील का? तर या सर्व प्रश्नांची … Read more