पुणे | एनबीटी’वर राजेश पांडे यांची नियुक्‍ती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) बोर्ड ऑफ ट्रस्टवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची निवड झाली आहे. केंद्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राजेश पांडे यांचा समावेश आहे. भारत सरकारने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या सन २०२४ साठी १४ सदस्यांची बोर्ड ऑफ ट्रस्टची नावे … Read more

PUNE: कौतुक केंद्र शासनाचे खर्च महापालिकेच्या माथी

पुणे – केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने पुण्यात १६ ते २४ डिसेंबर या कालावधी पुणे बुक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेस या कार्यक्रमाचे सहप्रायोजक करण्यात आले होते. त्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार, एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर १४ डिसेंबर रोजी स्टोरी टेलिंग गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड करण्यात आले. मात्र, हे रेकाॅर्ड … Read more

PUNE: पुणे पुस्‍तक महोत्‍सवात ११ कोटींची उलाढाल

पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, या पुस्तक महोत्सवातून ८.५० लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. तब्बल ४.५ लाख नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात पुस्तक विक्रीतून साधारण ११ कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. पुढील वर्षीही हा महोत्सव अशाच पद्धतीने धुमधडाक्यात आयोजित केला जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश … Read more

PUNE: वाचन न करणारे आउट ऑफ डेट होतात; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांचे मत

पुणे – आधुनिक काळात दोन ते पाच वर्षांमध्ये ज्ञान बदलत असून, त्यात भरपूर वाढ होत आहे. त्यामुळे आपण पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायला हवे. त्यातूनच नवसर्जनशिलता निर्माण होणार आहे. अशा पद्धतीने ज्ञानार्जन न करणारे व्यक्ती आउट ऑफ डेट होतील, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे व्यक्त केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( नॅशनल बुक … Read more

PUNE: महापालिकेतर्फे बालोत्सव; २६७० मुलांचा सहभाग

पुणे : बालोत्सवाचे उद्‌घाटन नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मल्लिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संजय माने, व्हॅन लीर फाउंडेशन- भारताच्या प्रतिनिधी इपशिता सिन्हा यांनी केले. पुणे – पुणे महापालिकेने ‘व्हॅन लीर फाउंडेशन’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘अर्बन95 किड्स फेस्टिव्हल’ला मुलांचा आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा … Read more