Hockey India : हॉकी इंडियाची राष्ट्रीय शिबिरासाठी 39 संभाव्य खेळाडूंची घोषणा

नवी दिल्ली :- हॉकी इंडियाने आगामी राष्ट्रीय शिबिरासाठी भारताच्या 39 संभाव्य खेळाडूंची घोषणा केली. हे खेळाडू बंगळुरू येथील साई केंद्रात येत्या 19 जुलैपर्यंत सराव करतील. यानंतर भारताचा हॉकी संघ स्पेनमध्ये 25 ते 30 जुलैदरम्यान स्पॅनिश हॉकी फेडरेशनच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत इंग्लंड, नेदरलॅंड्‌स आणि स्थानिक संघाशी सामने खेळेल. या चार देशांच्या स्पर्धेनंतर आशियाई … Read more

Hockey | राष्ट्रीय शिबिरासाठी 65 हॉकीपटूंची निवड

बेंगळुरू – भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात (साई) दि. 14 ते 25 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय शिबिर पार पडणार आहे. या शिबिरासाठी हॉकी इंडियाने शनिवारी 65 हॉकीपटूंची निवड जाहीर केली आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या शेवटच्या एफआयएच कनिष्ठ पुरुष विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघासाठी 2022 मधील आगामी स्पर्धांसाठी 33 प्रमुख … Read more

Hockey | राष्ट्रीय शिबिरासाठी 30 हॉकीपटूंची निवड

नवी दिल्ली – हॉकी इंडियाने शनिवारी वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षक शिबिरासाठी 30 सदस्यीय संभाव्य खेळाडूंची निवड जाहीर केली आहे. हे राष्ट्रीय शिबिर 4 ऑक्‍टोबरपासून बेंगळुरू येथे सुरू होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले आणि 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली. आगामी 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये या कामगिरीत सुधारणा करण्याच्या हेतूने आतापासूनच तयारी केली … Read more