दिल्लीच्या पथकाने उडवली मनपा आरोग्य विभागाची भंबेरी

पुणे – दिल्लीहून अचानक आलेल्या “नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) च्या पथकामुळे महापालिका आरोग्य विभागाची भंबेरी उडवली. नियोजित पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची तयारी पाहण्यासाठी हे दोन सदस्यीय पथक बुधवारी आले. या पथकाने प्रथम डॉ. नायडू रुग्णालयात जेथे हे वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे, त्याची अचानकच पाहणी केली आणि त्यावेळी आरोग्य विभागाला हे पथक आल्याची माहिती मिळाली. … Read more

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा

राष्ट्रीय वैद्यक आयोगाची स्थापना : भारतीय वैद्यक परिषद रद्दबातल  नवी दिल्ली – राष्ट्रीय वैद्यक आयोगाची (एनएमसी) स्थापना करत केंद्र सरकारने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत. चार स्वायत्त मंडळांसह आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे दशकांपासून असलेली भारतीय वैद्यक आयोग ही संस्था रद्दबातल झाली आहे. एनएमसीच्या दैनंदिन कारभारासाठी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यक शिक्षण मंडळ, … Read more

‘त्या’ प्रश्‍नांबद्दल डॉक्‍टरांसोबत – खासदार सुळे

बारामती – राष्ट्रीय मेडिकल आयोग (एनएमसी) बिलामुळे निर्माण होऊ घातलेल्या प्रश्‍नांबद्दल डॉक्‍टरांसोबत राहणार असल्याचे आश्‍वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. आय.एम.ए. बारामती शाखेने आयोजित केलेली महिलांची राज्यस्तरीय परिषद बारामती येथे नुकतीच पार पडली. या परिषदेस राज्याच्या विविध भागातून सुमारे 350 प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेच्या एका सत्रात खासदार सुळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात महिलांचे … Read more