विविध स्पर्धांमधून निसर्गाचा जागर

वाल्हे,(वार्ताहर) – पिंगोरी (ता. पुरंदर) येथील इला हॅबीटॅट येथे निसर्ग संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि आरोग्य या विषयांवर काम करणार्‍या केंद्राचा दशकपूर्ती समारंभ आयोजित नुकताच करण्यात आला होता. यानिमित्त शालेय स्तरावर चित्रकला, निबंध, वक्तृत्व या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी वनविभागाचे सेवानिवृत्त … Read more

जाणून घ्या निसर्गसंस्थेचे कार्य : बीएनएचएस

प्राणीविज्ञानविषयक टिप्पणांचा व निरीक्षणांचा जिज्ञासूंमध्ये विनिमय व्हावा आणि प्राणीजीवनाच्या विविध लक्षवेधक नमुन्यांचे प्रदर्शन मांडावे, या हेतूने मूलत: ही संस्था मुंबईत इ. स. १८८३मध्ये स्थापन करण्यात आली. सुरुवातीस या खासगी संस्थेत फक्त सात सभासद होते व त्यांनीच १८८६मध्ये एक नियतकालिक काढले आणि ते ‘जर्नल ऑफ द बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ या नावाने आजपर्यंत सुरू आहे. डॉ. … Read more

सागरेश्‍वरचा कर्मयोगी- धों. म. मोहिते

श्रीनिवास वारुंजीकर पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करायला पाहिजे, हे सगळ्या जणांना माहिती असते; पटतही असते. मात्र, त्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काय करायचे याची कुठेही स्पष्टता असत नाही. एक माणूस करून करून काय करणार आणि आभाळ फाटलेल्या पर्यावरणाच्या वस्त्राला संरक्षणाची ठिगळे तरी किती लावणार, असाच सूर नेहमी उमटताना दिसतो. मात्र, तेव्हाच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील (आताच्या सांगली) निसर्गमित्र … Read more