नवरात्रोत्सवात तुळजाभवानीच्या चरणी कोट्यवधींचे दान; सोने-चांदीही अर्पण

सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत नवरात्र महोत्सवाच्या काळात भरभरून देणगी जमा झाली आहे. नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात. या कालावधीत तब्बल पावणे चार कोटी रूपयांची देणगी तुळजाभवानी मंदिर संस्थानला प्राप्त झाली आहे. याशिवाय भाविकांनी श्रध्देने सोने आणि चांदी देखील मोठ्या प्रमाणात देवीचरणी अर्पण केले  आहे. मागील वर्षीपासून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची … Read more

रंगीबेरंगी ड्रेस अन्….; अभिनेत्री कंगणाचा नवरात्र स्पेशल लुक

Kangana Ranaut : देशभरात नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीनिमित्त बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावतने देखील पारंपारिक सुंदर लुक केला आहे. कंगणाने गुजराती लूकमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या लुकमध्ये कंगणाने लाल आणि पिवळ्या रंगाची घागरा-चोली परिधान केली आहे. ज्यासोबत तिने सुंदर दागिने … Read more