तब्बल 23 वर्षांनंतर बनणार ‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल; अनिल कपूर पुन्हा दिसणार मुख्यमंत्रीच्या भूमिकेत?

Anil Kapoor Nayak 2 Movie|

Anil Kapoor Nayak 2 Movie| बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांचा 2001 साली प्रदर्शित झालेला ‘नायक’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटाची कथा, अनिल कपूर यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. अशातच 23 वर्षांनंतर आता नायक चित्रपटाचा सीक्वेल … Read more

अनिल कपूरचा नायक चित्रपट सत्यात; ‘ही’ युवती होणार राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री

नवी दिल्ली : अभिनेता अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि राजकीय पार्श्वभूमीवर आधारित नायक हा हिंदी चित्रपट काही वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. आदर्श मुख्यमंत्री कसा असावा यावर आधारित हा चित्रपट होता. वृत्तवाहिणीचा कॅमेरामॅन, मुलाखतकार आणि एक दिवसाचा मुख्यमंत्री ते जनतेचा कायमस्वरुपी मुख्यमंत्री अशी कथा नायक सिनेमाची होती. या चित्रपटाशी साधार्म्य असलेली घटना आता घडत आहे. उत्तराखंडमध्ये … Read more

‘अनिल कपूर’ होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

मुंबई – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. तर, दुसरीकडे सोशमीडियावर नेटकऱ्यांनी या प्रसंगासाठी एक भन्नाट पर्याय सुचवला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी कोणता मार्ग निघत नाही तो पर्यंत अभिनेते ‘अनिल कपूर’ यांना मुख्यमंत्री करण्याच्या सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. नायक चित्रपटात अनिल कपूर यांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री ही भूमिका साकारली होती. त्यांचा हा एक … Read more