शरद पवारांनी टीकाकारांचे टोचले कान म्हणाले,’माझी जात कोणती सर्वांना माहीत, जन्माने जी प्रत्येकाची…’

sharad pawar  – एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे, तर दुसरीकडे या मुद्द्यावरून सुरू असलेले राजकारण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरंगे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more