Amol kolhe : खासदार अमोल कोल्हे यांची अजित पवार गटावर जहरी टीका; म्हणाले,”नकली आयाळ लावलेल्या सिंहांनी…”

Amol kolhe :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा स्वाभिमानी मेळावा  नुकताच पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांपासून ते जयंत पाटील यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. त्यात खासदार अमोल कोल्हे  यांनी अजित पवार गटावर जहरी केली आहे. या मेळाव्यात अमोल कोल्हे यांनी ऐतिहासिक दाखले देत राज्य सरकार आणि अजित पवार गटावर बोचरी टीका … Read more

शरद पवारांनी टीकाकारांचे टोचले कान म्हणाले,’माझी जात कोणती सर्वांना माहीत, जन्माने जी प्रत्येकाची…’

sharad pawar  – एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे, तर दुसरीकडे या मुद्द्यावरून सुरू असलेले राजकारण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरंगे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय! शरद पवारांना भेटून खासदारकीचा राजीनामा देणार; कारणही सांगितले…वाचा

मुंबई : अजित पवार यांनी बंड पुकारत ९ मंत्र्यांसह शिंदे-भाजप यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार दिसले. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही समावेश होता.  मात्र, शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हेंनी ट्वीट करत ते शरद पवारांबरोबर असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता  त्यांनी मोठा निर्णय घेतला … Read more

….म्हणून दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले? शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण, वाचा…

नवी दिल्ली – आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचीही घोषणा यावेळी पवारांनी केली आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे … Read more

“सुप्रिया सुळे अध्यक्ष झाल्या तर आम्हाला नक्की आवडेल “: यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन अचानक निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी काल दिली होती. त्यांच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चांवर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी मंत्री यशोमती … Read more

Breaking News : ‘दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार…’; अजित पवार यांची मोठी माहिती

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय मागे … Read more

‘जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही.!’, प्रशांत जगताप यांची पोस्ट चर्चेत; घेणार ‘हा’ मोठा निर्णय….

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. हा सोहळा यशवंराव चव्हाण सेंटर येथे पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवारांनी आपले … Read more

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, केलं मोठं विधान….

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. हा सोहळा यशवंराव चव्हाण सेंटर येथे पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवारांनी आपले … Read more

धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला  आहे. मुंबईतील शरद … Read more

शरद पवारांनी केलेल्या पंतप्रधानांवरील टीकेला भाजपचे प्रत्युत्तर; म्हणाले,“ज्यांचं अवघं आयुष्य बारामती शहराच्या…”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने गुजरातमधील गुंतवणूक वाढत राहणार असल्याची टीका केली होती. त्यानंतर भाजपने सडेतोड प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आले आहे. शरद पवार यांनी काल ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प पुन्हा … Read more