राष्ट्रवादी अजित पवारांकडेचं ! ‘या’ मुद्द्याच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जाहीर केला निकाल

NCP MLA Disqualification Case Rahul Narvekar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. आज 15 फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निकाल जाहीर केला. अजित पवार गट हीच मूळ राष्ट्रवादी असल्याचे यावेळी … Read more

शरद पवारांच्या अडचणी थांबेना ! निवडणूक आयोगाने दिलेलं नवीन पक्षाचं नाव केवळ 20 दिवसचं टिकणार..नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर..

sharad Pawar : अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. शरद पवार यांच्याकडून आयोगासमोर पर्याय सादर करण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांना निवडणूक आयोगाने एक नाव दिले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार” असं … Read more

BREAKING ! शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव.. निवडणूक आयोगाने ‘या’ पर्यायाला दिली मान्यता

sharad Pawar : अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. शरद पवार यांच्याकडून आयोगासमोर पर्याय सादर करण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांना निवडणूक आयोगाने एक नाव दिले आहे. शरद पवार यांच्याकडून आज (७ फेब्रुवारी)  तीन … Read more

राष्ट्रवादी अजित पवारांचीचं ! निवडणूक आयोगाच्या निकालानंतर कोणाकडे किती लोकप्रतिनिधी ? वाचा सविस्तर..

मुंबई – राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असणार आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या या विभागणीनंतर शरद पवार आणि … Read more

“फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा..” अजित पवारांकडे राष्ट्रवादी गेल्यानंतर रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – शिवसेना पक्षापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंधर्भात अनपेक्षित निकाल देताना शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का देताना अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यासाठी शरद पवार यांना ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेची वेळ देण्यात … Read more

शिवसेनेच्या निकालाचा राष्ट्रवादीच्या अपात्रतेवर परिणाम होणार ? उद्या होणार सुनावणी.. नार्वेकर मुदवाढ मागण्याची शक्यता

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी होणार आहे. जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकरांना ३० तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र उद्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष आहे. शिवसेनेच्या निकालाचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर होणार का? हे पाहणे … Read more

अजित पवार गटाने मागितला अधिकचा वेळ ! आता ‘या’ तारखेला होणार राष्‍ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी

मुंबई – राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये अजित पवार यांनी केलेल्‍या बंडखोरीनंतर सुरू असलेल्‍या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्‍हा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी आज झालेल्‍या सुनावणीत अजित पवार गटाकडून अधिक वेळेची मागणी करण्‍यात आल्‍याने पुढील सुनावणी मंगळवार, दि. २३ जानेवारी रोजी निश्चित करण्‍यात आली आहे. गतवर्षी जुलैमध्ये अजित पवार आणि पक्षाचे आठ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील … Read more

मोठी बातमी ! “शरद पवारांची निवड नियमांना धरून नाही,मग इतरांची.. ” अजित पवार गटाचा निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद

मुंबई – शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील फूट (ncp split) पडली आणि अजित पवार हे भाजपसोबत (bjp) सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादीतील (ncp) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर (Election Commision) गेलं. आज याबाबतची दुसरी सुनावणी पार पडली. यादरम्यान अजित पवार गटाने अनेक कायदेशीर मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले. ज्यामध्ये शरद … Read more

राष्ट्रवादी पक्ष कोणाचा ? सोमवारी होणार पुढील सुनावणी.. आज निवडणूक आयोगासमोर काय घडलं ? शरद पवार होते उपस्थित वाचा सविस्तर

मुंबई – शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील फूट (ncp split) पडली आणि अजित पवार हे भाजपसोबत (bjp) सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादीतील (ncp) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. अशात … Read more

मोठी बातमी ! अजित पवार गटाचा राष्ट्रवादीवर दावा ‘जाणून घ्या’ निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं ?

मुंबई – शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील फूट (ncp split) पडली आणि अजित पवार हे भाजपसोबत (bjp) सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादीतील (ncp) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. अशात … Read more