NDA च्या 14 मित्रपक्षांकडे 53 जागा, पण 9 पक्षांच्या फक्त 11 नेत्यांची मंत्रीपदी वर्णी ; मोदी 3.0 मध्ये ‘या’ पक्षांना डावलले

PM Modi New Cabinet ।

PM Modi New Cabinet ।  सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून रविवारी शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन त्यांनी देशात नवीन इतिहास निर्माण केला आहे.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एनडीएच्या 9 पक्षांच्या 11 खासदारांना मोदी … Read more

“चिराग पासवान,पियुष गोयल, सिंधिया,मांझी…” ; ‘या’ नेत्यांना आले मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन

Narendra Modi Oath Ceremony ।

Narendra Modi Oath Ceremony । नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. TDP, LJP (R) आणि JDU सारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले असल्याची माहिती समोर आलीय.  टीडीपी खासदार डॉ चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू यांना मंत्री होण्यासाठी फोन आलाय. याशिवाय जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनाही मंत्रीपदासाठी … Read more

मोदी 3.0 च्या शपथविधीपूर्वी ठाकरे गटाचा मोठा दावा ; म्हणाले,”नितीश आणि चंद्राबाबू नायडू दोघेही…”

Sanjay Raut on Modi oth ceremony।

Sanjay Raut on Modi oth ceremony। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, विरोधी पक्ष सातत्याने नव्या एनडीए सरकारवर हल्लाबोल करत आहेत, कारण यावेळी एनडीएचा विजय अपेक्षेइतका मोठा झाला नाही. आता शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनीही नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत … Read more

“NDAमध्ये फूट पडणार, मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागणार” – माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

रायपूर  – आताच्या लोकसभा निवडणुकीत कथित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेला कौल हा मोदीविरोधी कौल् असून आता हजे सरकार केंद्रात बनत आहे, ते अल्पजीवी असेल. लवकरच एनडीएमध्ये फूट पडणार असून देशाने मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज रहायला हवे, असे विधान छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने बघेल … Read more

“श्रीकांत शिंदेंना मंत्री करा” ; शिंदे गटाच्या सर्वच खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shrikant Shinde ।

Shrikant Shinde । लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झालाय. एनडीएतील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचे सांगण्यात येतंय. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे … Read more

‘मी कुठे तरी कमी…’ ; निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी स्वतःच्याच भाकितावर दिली प्रतिक्रिया

prashant kishore on election।

prashant kishore on election। देशातील लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपला आता केंद्रात त्यांच्या मित्रपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. या सर्व घडामोडीत निवडणुकीच्या अगोदर राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी काही अंदाज वर्तवला होता. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. यावरच आता त्यांनी … Read more

मोदी 3.0 ची तयारी सुरू ! शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्राकडून नियोजन ; 8000 लोक उपस्थित राहणार

Narendra Modi Oath Ceremony ।

Narendra Modi Oath Ceremony । नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण योजना आखण्यात आली आहे. सरकारने राष्ट्रपती सचिवालयातून 7000 ते 8000 लोकांसाठी जागा मागितली आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी रविवारी शपथ घेणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या … Read more

‘आम्ही एनडीएचे घटक आहोत…’; बैठकीनंतर चंद्राबाबु नायडूंची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली- आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि आजची बैठक चांगली झाली अशी प्रतिक्रिया तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबु नायडू यांनी बैठक संपल्यानंतर बोलताना दिली. बैठकीत काय निर्णय घेण्यात आले याबाबत नंतर सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बैठक झाल्यानंतर नायडून तातडीने भारतीय जनता पार्टीचे नेते पीयूष गोयल यांच्या घरी रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या … Read more

नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ संपूर्ण NDA, नेता निवडला; बैठकीत नितीश कुमार म्हणाले – लवकर सरकार बनवा

NDA Meeting – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक संपली आहे. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एकत्र बसलेले दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह सर्व घटक पक्षांनी बैठकीत समर्थनाची पत्रे दिली आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नावाने ही पत्रे लिहिली आहेत. या बैठकीत नितीश कुमार यांनी लवकरच सरकार … Read more

दिल्लीतील NDA च्या बैठकीला अजित पवारांची दांडी ; राजकीय वर्तुळात खळबळ

NDA meeting ।

NDA meeting । लोकसभेच्या निकालानानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. समोर आलेला निकाल केंद्रातील मोदी सरकारला धक्का देणारा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर आज दिल्लीत खलबतं होणार आहे. दिल्लीत  एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे. या बैठकीला … Read more